BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Maharashtra Seva Sangh Mulund - ECPv6.17.1//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-ORIGINAL-URL:https://www.maharashtrasevasangh.in
X-WR-CALDESC:Events for Maharashtra Seva Sangh Mulund
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20250101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;VALUE=DATE:20260711
DTEND;VALUE=DATE:20260713
DTSTAMP:20260731T152511Z
CREATED:20260628T045821Z
LAST-MODIFIED:20260731T152511Z
UID:2720-1783728000-1783900799@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:गिरिमित्र संमेलन २०२६
DESCRIPTION:२३ वे गिरिमित्र संमेलन \nसाहसाला सीमा नसते\, पण हिमालयातील सियाचेन सारख्या अतिउंचीवरील युद्धभूमीवर घडलेलं साहस व शौर्य अतुलनीय आहे. सियाचेन हिमनदीमधील बर्फाच्छादीत खिंडी\, शिखरे\, चौक्या काबीज करण्यासाठी गिर्यारोहणाचे कौशल्य वापरून शत्रू आणि निसर्गाशी लढा देत गाजवलेला पराक्रम थक्क करणारा आहे. या मोहिमांचे नियोजन करणारे\, सहभागी असणारे शूरवीर अधिकारी आणि सैनिक; पाहुणे लाभणे हे आपलं भाग्य आहे. सामान्य नागरिक आणि गिर्यारोहक म्हणून या वीरांना भेटण्याची\, ऐकण्याची संधी गिरिमित्र संमेलनात मिळणार आहे. \nविशेष अतिथी \nलेफ्ट. जन. रमेश कुलकर्णी\nPVSM\, UYSM\, AVSM \nलेफ्ट. जन. संजय कुलकर्णी\nPVSM\, AVSM\, SC\, SM\, VSM \nनायब सूबेदार (ऑन कॅप्टन) बाणा सिंग\nPVC \nसंमेलन तारीख\n११-१२ जुलै २०२६ \nठिकाण: महाराष्ट्र सेवा संघ\nपं. जवाहरलाल नेहरू रस्ता\,\nमुलुंड (पश्चिम)\, मुंबई ४०००८०.
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/girimitra-sammelan-2026/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/06/girimitra-2026.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260711T180000
DTEND;TZID=UTC:20260711T200000
DTSTAMP:20260803T110607Z
CREATED:20260803T110030Z
LAST-MODIFIED:20260803T110607Z
UID:3321-1783792800-1783800000@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:पु.ल.आणि सुनिताबाई ( एक सहजिवन )
DESCRIPTION:प्रिय रसिक वाचक हो \,\nआपले लाडके लेखक पु.ल.देशपांडे ह्यांच्या नुकत्याच येऊन गेलेल्या स्मृती दिनी आपण पुन्हा एकदा त्यांच्या खुसखुशीत साहित्याचा आस्वाद घेतला .\nआजही पु.ल चं गारुड मराठी मनावर आहेच . सुनिताबाईंच्या व त्यांच्या सहजीवनाविषयी आपल्या मनात खूप उत्सुकता ही आहे ; ती शमविण्यासाठी आणि त्यांच्या सहजीवनाविषयी खूप काही जाणून घेण्यासाठी\, खास तुमच्यासाठी घेऊन आलोय मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम . \nपु.ल.आणि सुनिताबाई – ( एक सहजिवन ) \nसादरकर्त्या – मंजिरी देवरस\n(दोघांच्या स्वभावाचे पैलू\, विनोदी कथा\, दोघांची पत्रे\, विनोदी सवांद \, विनोदी लेख इ. भरगच्च कार्यक्रम) \nआपल्या सर्वाना आग्रहाचे आमंत्रण \nकार्यक्रमाची तारीख : ११ जुलै २०२६ ( शनिवार)\nवेळ : दु. ६.०० ते ८.००\nस्थळ : महाराष्ट्र सेवा संघ\, म.बा. देवधर संकुल\,सेक्टर – १७\, अभ्युदय बँकेजवळ\, ऐरोली\, नवी मुंबई – ४००७०८\nफोन नं. : ७०३९९२७०४२ /९००४३७१९४७ \nआपले विनीत \nविजय जगताप – अध्यक्ष\nशंकर.गो. वीरकर – कार्यवाह
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/pula-aani-sunitabai-ek-sahjivan/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा\, Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32\, Mugalsan Rd\, Sector 17\,\, Airoli\, Navi Mumbai\, Maharashtra\, 400708\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/ek-sahjivan.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR