BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Maharashtra Seva Sangh Mulund - ECPv6.17.5//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-ORIGINAL-URL:https://www.maharashtrasevasangh.in
X-WR-CALDESC:Events for Maharashtra Seva Sangh Mulund
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20250101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260912T180000
DTEND;TZID=UTC:20260912T200000
DTSTAMP:20260911T043936Z
CREATED:20260908T043624Z
LAST-MODIFIED:20260911T043936Z
UID:3972-1789236000-1789243200@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:प्रहार ब्रम्हास्त्राचा - पुस्तक वितरण समारंभ
DESCRIPTION:तीन चार दशकांपूर्वी भारताची व्यावसायिक राजधानी मुंबई ही गुन्हेगारी जगताचा निर्घृण हिंसाचार\, खंडणीखोरी\, गुन्हेगारी टोळयांच्यातील परस्पर भीषण संघर्ष\, आणि अपहरणे अश्या भयावह कृत्त्यांनी त्रासलेली आणि ग्रासलेली होती. अशा वेळी एक नवीन कायदा आणला गेला जो जणू ब्रह्मास्त्रच ठरला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी स्वतः कथन केलेली ही मुंबईतील संघटित गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनाची चित्तथरारक\, विस्मयजनक आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी! \nमूळ इंग्रजीमध्ये लिहिलेल्या “Brahmastra Unleashed” ह्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या पुस्तकाचा ओघवता आणि रोचक असा मराठी अनुवाद निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शिरीष इनामदार यांनी “प्रहार ब्रह्मास्त्राचा” या शीर्षकाखाली केला आहे. \nया मराठी आवृत्तीचे विमोचन शनिवार दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र सेवा संघ\, मुलुंड येथे होणार आहे. या कार्यक्रमात श्री. डी. शिवानंदन यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार असून त्यायोगे मुंबईतील संघटित गुन्हेगारीचा काळाकुट्ट इतिहास\, तसेच मुंबई पोलिसांच्या दैदिप्यमान इतिहासाची कांही सोनेरी पाने उलगडली जाणार आहेत. तरी नक्की भेटूया\, हा सनसनाटी इतिहास समजून घ्यायला.
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/prahar-bramhastracha/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Upcoming Event
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/09/prahar-bramhatracha1.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR