BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Maharashtra Seva Sangh Mulund - ECPv6.17.5//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:Maharashtra Seva Sangh Mulund
X-ORIGINAL-URL:https://www.maharashtrasevasangh.in
X-WR-CALDESC:Events for Maharashtra Seva Sangh Mulund
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20250101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260915T100000
DTEND;TZID=UTC:20260915T200000
DTSTAMP:20260817T092405Z
CREATED:20260805T102733Z
LAST-MODIFIED:20260817T092405Z
UID:3456-1789466400-1789502400@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:मला काय वाटतं - लेखन स्पर्धा
DESCRIPTION:मैत्रेयी व सा. स. न. चिं. केळकर ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित\n“मला काय वाटतं ….” लेखन स्पर्धा – वर्ष सातवे \n***विविध विषयांवरचे तुमचे विचार\, तुमची मतं शब्दांकित करण्याची एक सुवर्णसंधी*** \nलेखन स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे :\n१) नारायण सुर्वे व्यक्ती आणि साहित्य\n२) आपल्या शिक्षण व्यवस्थेतून “शिक्षण” हरवले आहे का ?\n३) फॅमिली डॉक्टर परत काळाची गरज\n४) समाजातला वाढता हिंसाचार\n५) डाएट सल्ला एक संभ्रमावस्था\n६) आपली कुटुंबकेंद्री समाजाकडून व्यक्तीकेंद्री समाजाकडे वाटचाल \nस्पर्धेसाठी नियमावली :\nही स्पर्धा सर्व वयोगटातील स्त्री -पुरुषांसाठी खुली आहे.\nस्पर्धक दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर लेख पाठवू शकतील.\nलेखासाठी शब्दसंख्या मर्यादा किमान १००० व कमाल १५०० आहे.\nया स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रु. १५०/- सहभाग शुल्क आकारण्यात येईल.\nलेखाच्या शिरोभागी उजव्या कोपऱ्यात स्पर्धकाने आपले नाव\, वय\, पत्ता\, ई- मेल व संपर्क क्रमांक लिहावा.\nलेख इतरत्र छापून आलेला\, कुठल्याही लिखाणाची नक्कल केलेला किंवा चॅट जी पी टी सारख्या कृत्रिम\nबुद्धिमत्तेचा उपयोग करून लिहिलेला आढळून आल्यास तो स्पर्धेतून बाद करण्याचे सर्व हक्क आयोजक आणि\nपरीक्षक ह्यांच्या स्वाधीन असतील.\nसुवाच्य अक्षरात लिहून स्कॅन केलेले किंवा युनिकोडमध्ये टाईप केलेले लेख pdf फाइल स्वरूपात महाराष्ट्र सेवा\nसंघ\, मुलुंड या संस्थेच्या ई- मेलवर (mss.mazimaitreyee@gmail.com ) पाठवावेत किंवा लेखी प्रत संस्थेच्या\nवरील पत्त्यावर पोस्टाने किंवा कुरियरने पाठवावी अथवा प्रत्यक्ष आणून द्यावी.\n सहभाग शुल्क पाठविण्यासाठी :\nAccount Name : Maharashtra Seva Sangh\, Mulund\nAccount No. 04070400000132\nName of the Bank : Bank of Baroda ( OD Account )\nIFSC Code : BARB0MULUND ( 5 th Character is Zero ) \nसहभाग शुल्क भरल्यानंतर फी भरलेली पोचपावती फोटो/ स्क्रीनशॉट स्वरूपात 8879432328 या नंबरवर\nWhat’s App केल्यानंतरच नोंदणी पूर्ण होईल.\nस्पर्धेसाठी सहभाग शुल्कासहित लेख पाठविण्याचा अंतिम दिवस – शनिवार\, दि. १५ सप्टेंबर २०२६\nस्पर्धेसाठी रोख पारितोषिके आहेत.\nलेखांच्या निवडीबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील आणि तो स्पर्धकांना बंधनकारक असेल.
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/writing-competition/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Upcoming Event
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/mala-kay-vatta.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR