BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Maharashtra Seva Sangh Mulund - ECPv6.17.5//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:Maharashtra Seva Sangh Mulund
X-ORIGINAL-URL:https://www.maharashtrasevasangh.in
X-WR-CALDESC:Events for Maharashtra Seva Sangh Mulund
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20250101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260903T190000
DTEND;TZID=UTC:20260903T203000
DTSTAMP:20260902T122949Z
CREATED:20260902T122800Z
LAST-MODIFIED:20260902T122949Z
UID:3819-1788462000-1788467400@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:संस्कृत रसास्वाद
DESCRIPTION:उद्या\, गुरुवार\, *३ सप्टेंबर रोजी* सायंकाळी ७ ते ८.३० वाजता संस्कृत रसास्वाद वर्गात :-\nभर्तृहरीच्या नीतिशतकातील सहाव्या श्र्लोकापासून पुढे तसेच गीतेच्या बाराव्या अध्यायातील अकरावा श्लोक \nवक्ते:- श्री.चंद्रशेखर वझे.\nस्थळ:- सुविधा शंकर गोखले सभागृह\, \nमहाराष्ट्र सेवा संघ\, पं. जवाहरलाल नेहेरू मार्ग\, अपना बाजारच्यावर\, मुलुंड पश्चिम- ४०००८०.\nभ्रमणध्वनी क्रमांक:- ८८७९४३२३२८\nआपण सर्व अवश्य या आणि इतरांनाही घेऊन या.\nप्रवेश विनामूल्य…
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/sanskrut-rasaswad2/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Upcoming Event
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/06/sanskrut-rasaswad.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260830T100000
DTEND;TZID=UTC:20260830T130000
DTSTAMP:20260902T153034Z
CREATED:20260829T105007Z
LAST-MODIFIED:20260902T153034Z
UID:3471-1788084000-1788094800@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:संस्कृत स्तोत्रपठण स्पर्धा
DESCRIPTION:यावर्षीच्या संस्कृत दिनानिमित्त\, महाराष्ट्र सेवा संघ\, मुलुंड आणि संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद् आदिशंकराचार्य यांच्या काही स्तोत्रांची पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पाठांतरासाठी निवडलेल्या स्तोत्रांची पीडीएफ सोबत जोडली आहे. \nही स्पर्धा महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते १ या वेळात घेण्यात येईल.\nप्रत्येक गटातील विजेत्यांना रोख बक्षीसे तसेच पदक देण्यात येईल. इच्छुकांनी दिनांक 28 ऑगस्ट पूर्वी क्यू आर कोड किंवा नोंदणीची लिंक यापैकी कोणताही एक पर्याय वापरून नोंदणी करणे आवश्यक आहे.\nजयतु संस्कृतम्! जयतु भारतम्! \n 
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/sanskrut-stotrapathan-competition/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/sanskrut-strotra.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260829T180000
DTEND;TZID=UTC:20260829T200000
DTSTAMP:20260902T153039Z
CREATED:20260825T052414Z
LAST-MODIFIED:20260902T153039Z
UID:3919-1788026400-1788033600@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:मेंदूची बॅटरी कमी होतेय का? भाग २
DESCRIPTION:आरोग्य विभाग आयोजित\nमहाराष्ट्र टाइम्सचे प्रयोजकत्व लाभलेली आरोग्यप्रबोधन व्याख्यानमाला\nपुष्प ८ वे\nविषय- मेंदूची बॅटरी कमी होतेय का?  \nअल्झायमर आणि विस्मरण – भाग २ \nनावे विसरणे\, घरचा पत्ता विसरणे\, रात्री ” सकाळ झाली का” असे विचारणे\, चहा बनवताना साखरे ऐवजी मीठ टाकणे\nवरील लक्षणे म्हणजे मेंदूची बॅटरी कमी होऊ लागली आहे का?\nम्हणून आजच चार्जिंग सुरू करूया म्हणजे ” मी कोण” असा प्रश्न विचारायला लागू नये.\nव्याख्यानामध्ये खालील मुद्यांवर मार्गदर्शन होईल: \n१)अल्झायमरवरील वैद्यकीय उपचार आणि व्यवस्थापन\n२)जीवनशैलीतील बदल\n३)पोषक आहार\n४)रुग्णाची काळजी घेताना\n५)अल्झायमर टाळण्यासाठी मेंदूला सक्रिय कसे ठेवाल?\nह्या भाषणानंतर ३० मिनिटांचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत: \nस्टैंड अप कॉमेडी\nशीर्षक: रुग्ण बेजार …..करूया हास्योपचार\nडॉक्टर आणि पेशेंट च्या संवादातून निर्माण झालेले विनोद \nवक्ते: डॉ. मुकेश शेटे-एम डी( इंटर्नल मेडिसिन)डी. एन.बी.(नेफ्रालॉजी)
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/alzimer-memory-loss2/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/brain-seminar.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260827T190000
DTEND;TZID=UTC:20260827T203000
DTSTAMP:20260902T153044Z
CREATED:20260827T043616Z
LAST-MODIFIED:20260902T153044Z
UID:3928-1787857200-1787862600@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:संस्कृत रसास्वाद - भर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोक
DESCRIPTION:गुरुवार\, *२७ ऑगस्ट रोजी* सायंकाळी ७ ते ८.३० वाजता संस्कृत रसास्वाद वर्गात :-\nभर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोक तसेच गीतेचा वा अध्याय\nवक्ते:- श्री.चंद्रशेखर वझे. \nस्थळ:- सुविधा शंकर गोखले सभागृह\,\nमहाराष्ट्र सेवा संघ\, पं. जवाहरलाल नेहेरू मार्ग\, अपना बाजारच्यावर\, मुलुंड पश्चिम- ४०००८०.\nभ्रमणध्वनी क्रमांक:- ८८७९४३२३२८\nआपण सर्व अवश्य या आणि इतरांनाही घेऊन या.\nप्रवेश विनामूल्य.
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/sanskrut-rasaswad1/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा\, Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32\, Mugalsan Rd\, Sector 17\,\, Airoli\, Navi Mumbai\, Maharashtra\, 400708\, India
CATEGORIES:Past Events
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260823T180000
DTEND;TZID=UTC:20260823T200000
DTSTAMP:20260902T153049Z
CREATED:20260805T104006Z
LAST-MODIFIED:20260902T153049Z
UID:3464-1787508000-1787515200@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:सिंगिंग इन सिनेमा
DESCRIPTION:म.से.सं.मुलुंड कला विभाग आयोजित विशेष कार्यक्रम\nसिनेसंगीताने नटलेल्या भारतीय सिनेमाची एक आगळीवेगळी ओळख करून देणारी जगभर गाजलेली डाॅक्युमेंटरी \n‘सिंगींग इन सिनेमा’ \nसंकल्पना – संशोधन – पटकथा – निर्माता – दिग्दर्शक\nअशोक राणे \nरविवार 23 ऑगस्ट\, २०२६\nसायंकाळी ६ वा.\nसु. ल. गद्रे सभागृह\nनेहरू मार्ग\, मुलुंड पश्चिम
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/singing-in-cinema/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/singing-cinema.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260822T180000
DTEND;TZID=UTC:20260822T200000
DTSTAMP:20260902T153054Z
CREATED:20260811T040459Z
LAST-MODIFIED:20260902T153054Z
UID:3748-1787421600-1787428800@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:मेंदूची बॅटरी कमी होतेय का?
DESCRIPTION:आरोग्य विभाग आयोजित\nमहाराष्ट्र टाइम्सचे प्रयोजकत्व लाभलेली आरोग्यप्रबोधन व्याख्यानमाला\nपुष्प ७ वे\nविषय- मेंदूची बॅटरी कमी होतेय का? \nअल्झायमर आणि विस्मरण \nनावे विसरणे\, घरचा पत्ता विसरणे\, रात्री ” सकाळ झाली का” असे विचारणे\, चहा बनवताना साखरे ऐवजी मीठ टाकणे\nवरील लक्षणे म्हणजे मेंदूची बॅटरी कमी होऊ लागली आहे का?\nम्हणून आजच चार्जिंग सुरू करूया म्हणजे ” मी कोण” असा प्रश्न विचारायला लागू नये.\nव्याख्यानामध्ये खालील मुद्यांवर मार्गदर्शन होईल: \n१)अल्झायमरवरील वैद्यकीय उपचार आणि व्यवस्थापन\n२)जीवनशैलीतील बदल\n३)पोषक आहार\n४)रुग्णाची काळजी घेताना\n५)अल्झायमर टाळण्यासाठी मेंदूला सक्रिय कसे ठेवाल?\nह्या भाषणानंतर ३० मिनिटांचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत: \nस्टैंड अप कॉमेडी\nशीर्षक: रुग्ण बेजार …..करूया हास्योपचार\nडॉक्टर आणि पेशेंट च्या संवादातून निर्माण झालेले विनोद \nवक्ते: डॉ. मुकेश शेटे-एम डी( इंटर्नल मेडिसिन)डी. एन.बी.(नेफ्रालॉजी)
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/alzimer-memory-loss/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/memory-loss.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260822T160000
DTEND;TZID=UTC:20260822T180000
DTSTAMP:20260902T153059Z
CREATED:20260817T115358Z
LAST-MODIFIED:20260902T153059Z
UID:3856-1787414400-1787421600@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:भारताच्या रणरागिणी
DESCRIPTION:प्रिय मैत्रिणींनो\,\nआपण आपला ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या मागच्या पिढ्यांनी प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष आपले तन-मन-धन दिलेले आहे. ह्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वतंत्र भारताच्या रचनेत योगदान देणाऱ्या अगणित स्त्रिया ही होऊन गेल्यात. त्यांचे अमूल्य कार्य\, असीम धैर्य\, त्यांचा त्याग\, त्यांची देशसेवा इतिहासात उपेक्षितच राहिली आहे. आपल्याला प्रेरणादायी वाटणाऱ्या ह्या सर्व कर्तुत्ववान वीरांगणांचा कार्यपट आपल्याला उलगडवून दाखवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे.\nभारताच्या रणरागिणी \n \nसंवादक: मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (निवृत्त) \nकार्यक्रमाची तारीख :- २२ ऑगस्ट २०२६ वार :- ४ था शनिवार\nवेळ :- दुपारी ४ ते ६ (कार्यक्रम वेळेवर सुरु होईल)\nसर्व स्त्री -पुरुषांना हा कार्यक्रम खुला असेल.
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/bharatachya-ranragini/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा\, Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32\, Mugalsan Rd\, Sector 17\,\, Airoli\, Navi Mumbai\, Maharashtra\, 400708\, India
CATEGORIES:Past Events
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260821T183000
DTEND;TZID=UTC:20260821T203000
DTSTAMP:20260902T153104Z
CREATED:20260809T073542Z
LAST-MODIFIED:20260902T153104Z
UID:3752-1787337000-1787344200@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:गप्पा कट्टा
DESCRIPTION:एक अभिनव उपक्रम – गप्पा कट्टा.\nवेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या कॉलनीत विविध विषयांना वाहिलेले असे कट्टे आपण अनेक ठिकाणी बघत असतो. आपला ग्रंथालय विभाग आपणा सर्वांसाठी एक अभिनव कट्टा घेऊन येत आहे\n“गप्पा कट्टा”. \nआपल्या कट्टयावर विषयाचे कुठलेही बंधन नसेल अर्थात राजकीय विषय सोडून. अगदी काल पेपरमध्ये आलेल्या बातमीपासून\, एखादा नृत्य प्रकार\, चित्रपट\, काव्य\, पुस्तक\, आंतरराष्ट्रीय निबंध असल्या कुठल्याही विषयावर आपण गप्पा मारू शकतो.\nजरी हा उपक्रम ग्रंथालय विभागातर्फे सुरु करण्यात आला असला तरी हा केवळ ग्रंथालयाच्या सभासदांपुरता मर्यादित नसून Gen अल्फा \, Gen जी पासून वरिष्ठ नागरिकापर्यंत सर्वांसाठी खुला आहे.\nतर चला जमूया गप्पा मारायला. आपला गप्पा कट्टा दर महिन्याच्या तिस-या शुक्रवारी भरेल. यातील पहिले पुष्प खालील प्रमाणे\nशुक्रवार दिनांक २१ ऑगस्ट २०२६ वेळ सायंकाळी ६.३० वाजता \nउद्घाटक : श्री. अरुण भंडारे
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/gappa-katta/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा\, Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32\, Mugalsan Rd\, Sector 17\,\, Airoli\, Navi Mumbai\, Maharashtra\, 400708\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/gappa-katta1.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260821T180000
DTEND;TZID=UTC:20260821T200000
DTSTAMP:20260902T153026Z
CREATED:20260809T074652Z
LAST-MODIFIED:20260902T153026Z
UID:3765-1787335200-1787342400@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:भारताची अंतराळगाथा  - मोहिमा\, विस्तारणारं क्षितिज आणि तरुणाईसाठी नव्या संधी
DESCRIPTION:
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/bhartachi-antralgatha/
LOCATION:Maharashtra
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/bharatachi-antralgatha1.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260820T190000
DTEND;TZID=UTC:20260820T203000
DTSTAMP:20260902T153018Z
CREATED:20260819T075646Z
LAST-MODIFIED:20260902T153018Z
UID:3864-1787252400-1787257800@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:स्वप्नवासवदत्तम्
DESCRIPTION:उद्या गुरुवार\, *२० ऑगस्ट रोजी* सायंकाळी ७ ते ८.३० वाजता संस्कृत रसास्वाद वर्गात :-\nस्वप्नवासवदत्तम् या संस्कृत नाटकाचा रसास्वाद\nवक्त्या:- श्रीमती.मुग्धा रिसबूड.\nस्थळ:- सुविधा शंकर गोखले सभागृह\,\nमहाराष्ट्र सेवा संघ\, पं. जवाहरलाल नेहेरू मार्ग\, अपना बाजारच्यावर\, मुलुंड पश्चिम- ४०००८०.\nभ्रमणध्वनी क्रमांक:- ८८७९४३२३२८\nआपण सर्व अवश्य या आणि इतरांनाही घेऊन या.\nप्रवेश विनामूल्य…
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/swapnavasvdattam/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260813T173000
DTEND;TZID=UTC:20260813T193000
DTSTAMP:20260902T153014Z
CREATED:20260812T114804Z
LAST-MODIFIED:20260902T153014Z
UID:3841-1786642200-1786649400@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:१२८ वी आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम
DESCRIPTION:
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/archarya-atre-jayanti/
LOCATION:मराठा मंडळ मुलुंड\, मुंबई\, वासुदेव बळवंत फडके मार्ग\, मुलुंड (पूर्व )\,\, मुंबई\, Maharashtra\, ४०००८१\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/acharya-atre.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260812T170000
DTEND;TZID=UTC:20260812T190000
DTSTAMP:20260902T153008Z
CREATED:20260808T133201Z
LAST-MODIFIED:20260902T153008Z
UID:3378-1786554000-1786561200@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:आषाढ गप्पा
DESCRIPTION:
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/aashadh-gappa/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/aashadh-gappa.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260808T180000
DTEND;TZID=UTC:20260808T200000
DTSTAMP:20260902T153003Z
CREATED:20260731T152150Z
LAST-MODIFIED:20260902T153003Z
UID:3319-1786212000-1786219200@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:मृत्युपत्र अर्थात इच्छापत्र
DESCRIPTION:महाराष्ट्र सेवा संघ\, मुलुंड\nपं. जवाहरलाल नेहरू मार्ग\, मुलुंड (प.)\, मुंबई ४०००८०\nफोन नं. ८८७९४३२३२८ ई- मेल : mss_mulund@rediffmail.com\nअर्थ विभाग आयोजित\nमहाराष्ट्र टा\nम्सचे माध्यम प्रायोजकत्व लाभलेली अर्थप्रबोधन व्याख्यानमाला\nपुष्प १२० वे\n=======================================================\n\nविषय : मृत्युपत्र अर्थात इच्छापत्र\nआपल्या मृत्यू नंतर आपली स्थावर जंगम मालमत्ता आपल्या वारसांकडे आपल्या इच्छेनुसारच जावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी इच्छापत्र केले जाते त्यासंबंधी अनेक प्रश्न मनात येतात. उदा. इच्छापत्र म्हणजे काय ? ते कोणी आणि केव्हा करावे ? कायद्याच्या तरतुदी काय आहेत ? व्यावहारिक गोष्टी कोणत्या\nआहेत ? मृत्युपत्र कसे करावे ? कोणत्या गोष्टींचा समावेश करावा ? नॉमिनेशनच्या मर्यादा काय आहेत ? प्रोबेट म्हणजे काय ? या आणि अशा सर्व शंकांचे निरसन करून घेऊया.\nया संबंधीचे टिपण सर्व श्रोत्यांना दिले जाईल. \nवक्ते : सी.ए. चंद्रशेखर वझे\nदिवस व दिनांक : शनिवार\, दि. ८ ऑगस्ट २०२६\nवेळ : सायं.६.०० ते ८.00\nस्थळ: संस्थेचे सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह\,\nदुसरा मजला\, महाराष्ट्र सेवा संघ\,मुलुंड\nप्रवेश विनामूल्य\nसौजन्य :- टीजेएसबी बँक
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/death-will/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/07/death-will.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260806T190000
DTEND;TZID=UTC:20260806T203000
DTSTAMP:20260902T152956Z
CREATED:20260805T103224Z
LAST-MODIFIED:20260902T152956Z
UID:3394-1786042800-1786048200@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:संस्कृत रसास्वाद
DESCRIPTION:गुरुवार\, *०६ ऑगस्ट रोजी* सायंकाळी ७ ते ८.३० वाजता संस्कृत रसास्वाद वर्गात :-\nगीतेच्या १२व्या अध्यायाचा प्रारंभ\nवक्ते:- श्री.चंद्रशेखर वझे.\nस्थळ:- सुविधा शंकर गोखले सभागृह\,\nमहाराष्ट्र सेवा संघ\, पं. जवाहरलाल नेहेरू मार्ग\, अपना बाजारच्यावर\, मुलुंड पश्चिम- ४०००८०.\nभ्रमणध्वनी क्रमांक:- ८८७९४३२३२८\nआपण सर्व अवश्य या आणि इतरांनाही घेऊन या.\nप्रवेश विनामूल्य…
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/sanskrut-rasaswad/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260801T173000
DTEND;TZID=UTC:20260801T193000
DTSTAMP:20260902T152950Z
CREATED:20260731T151403Z
LAST-MODIFIED:20260902T152950Z
UID:3317-1785605400-1785612600@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:लोकमान्यांचा ग्रंथवेध
DESCRIPTION:महाराष्ट्र सेवा संघ\, मुलुंड\nपं.जवाहरलाल नेहरू रोड\, मुलुंड (प)\, मुंबई- ४०००८०\nफोन नं. ८८७९४३२३२८\nई–मेल :– mss_mulund@rediffmail.com\n=========================================\nमहाराष्ट्र सेवा संघ\, मुलुंड\, आणि पद्मगंधा प्रकाशन\, पुणे\nआयोजित करीत आहेत\nलोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनी एक औचित्यपूर्ण प्रकाशन समारंभ.\n“लोकमान्यांचा ग्रंथवेध”\nया ज्येष्ठ संपादक\, लेखक अरविंद व्यं .गोखले लिखित पुस्तकाचे महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांच्या हस्ते प्रकाशन आणि नंतर लेखकाशी संवाद साधतील विकास परांजपे तसेच पद्मगंधाचे अभिषेक  जाखडे पुस्तकाविषयी\nमनोगत व्यक्त करतील. \nस्थळ :- महाराष्ट्र सेवा संघाचे\nसुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह\nदुसरा मजला\, मुलुंड\, पश्र्चिम\nकधी :- शनिवार\, दिनांक ०१ ऑगस्ट 2026\nसायं.५.३० वा.\nप्रवेश विनामूल्य.\nसर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/lokmanyancha-granthvedh/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/07/lokmanyancha-granthvedh.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260724T160000
DTEND;TZID=UTC:20260724T180000
DTSTAMP:20260803T113418Z
CREATED:20260803T112802Z
LAST-MODIFIED:20260803T113418Z
UID:3384-1784908800-1784916000@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:संसार पंढरीची रुक्मिणी
DESCRIPTION:नमस्कार मैत्रिणींनो\,\nवातावरणात ‘विठ्ठलाचा’ जयघोष निनादतो आहे. आपली मात्र संसाराच्या रहाटगाडग्यातून सुटका नाही. संसार\, मुलबाळे\, सणवार\, अध्यात्म सगळ्यांचा मेळ तरी कसा घालणार? कुटुंबाला आधार देणाऱ्या आपण – ‘गृहलक्ष्मी’ पण घर आणि बाहेरील जगाचा मेळ घालताना त्रेधातिरपट होतोय ; म्हणूनच आपल्यासारख्या घरोघरींच्या रुक्मिणींना खास आमंत्रण. \nसंसार पंढरीची रुक्मिणी – (आजच्या स्त्रीची कर्तव्ये आणि त्याग)\n– संवादक – ह.भ. प.- निलमताई पोतले – वडघुले. \nसोबत \nवारीचे रिंगण (निलमताईंच्या सुश्राव्य अभंगासह) \nआपण सर्व स्त्री पुरुष भक्तांना वारीत सहभागी होण्यासाठी आग्रहाचे आमंत्रण ! \nकार्यक्रमाचा दिवस : शुक्रवार\, दि. २४ / ०७ / २०२६\nवेळ : ४ ते ६ (कार्यक्रम वेळेत सुरु होईल.)\nस्थळ : महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड\,ऐरोली शाखा\, म.बा.देवधर संकुल\,\nप्लॉट नं. २४/२५\, सेक्टर-१७\, ऐरोली\, नवी मुंबई-४००७०८\nमोबाईल : ७०३९९२७०४२ / ९००४३७१९४७ \nटीप : प्रत्येकीने शक्यतो केसरी साडी घालावी. \nआपले विनीत\,\nमाधवी देशमुख – अध्यक्ष\nदक्षता झगडे – कार्यवाह 
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/sansar-pandhrichi-rukmini/
LOCATION:Maharashtra
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/sansar-pandhrichi-rukmini.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260718T183000
DTEND;TZID=UTC:20260718T193000
DTSTAMP:20260803T114114Z
CREATED:20260803T113831Z
LAST-MODIFIED:20260803T114114Z
UID:3376-1784399400-1784403000@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:चीज स्लाइस
DESCRIPTION:चीज स्लाइस – CHEESE SLICE\nसॅन्डविच जनरेशनची खुसखुशीत गोष्ट \nहा नाट्यप्रयोग समस्त रसिक प्रेक्षकांसाठी नि:शुल्क खुला आहे. \nप्रयोगानंतर प्रयोगाविषयी चर्चेसाठीही आमंत्रित आहात \nपंकज पाठक – अध्यक्ष \nमाधवी देशमुख – कार्यवाह
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/cheese-slice/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा\, Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32\, Mugalsan Rd\, Sector 17\,\, Airoli\, Navi Mumbai\, Maharashtra\, 400708\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/cheese-slice.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260711T180000
DTEND;TZID=UTC:20260711T200000
DTSTAMP:20260803T110607Z
CREATED:20260803T110030Z
LAST-MODIFIED:20260803T110607Z
UID:3321-1783792800-1783800000@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:पु.ल.आणि सुनिताबाई ( एक सहजिवन )
DESCRIPTION:प्रिय रसिक वाचक हो \,\nआपले लाडके लेखक पु.ल.देशपांडे ह्यांच्या नुकत्याच येऊन गेलेल्या स्मृती दिनी आपण पुन्हा एकदा त्यांच्या खुसखुशीत साहित्याचा आस्वाद घेतला .\nआजही पु.ल चं गारुड मराठी मनावर आहेच . सुनिताबाईंच्या व त्यांच्या सहजीवनाविषयी आपल्या मनात खूप उत्सुकता ही आहे ; ती शमविण्यासाठी आणि त्यांच्या सहजीवनाविषयी खूप काही जाणून घेण्यासाठी\, खास तुमच्यासाठी घेऊन आलोय मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम . \nपु.ल.आणि सुनिताबाई – ( एक सहजिवन ) \nसादरकर्त्या – मंजिरी देवरस\n(दोघांच्या स्वभावाचे पैलू\, विनोदी कथा\, दोघांची पत्रे\, विनोदी सवांद \, विनोदी लेख इ. भरगच्च कार्यक्रम) \nआपल्या सर्वाना आग्रहाचे आमंत्रण \nकार्यक्रमाची तारीख : ११ जुलै २०२६ ( शनिवार)\nवेळ : दु. ६.०० ते ८.००\nस्थळ : महाराष्ट्र सेवा संघ\, म.बा. देवधर संकुल\,सेक्टर – १७\, अभ्युदय बँकेजवळ\, ऐरोली\, नवी मुंबई – ४००७०८\nफोन नं. : ७०३९९२७०४२ /९००४३७१९४७ \nआपले विनीत \nविजय जगताप – अध्यक्ष\nशंकर.गो. वीरकर – कार्यवाह
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/pula-aani-sunitabai-ek-sahjivan/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा\, Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32\, Mugalsan Rd\, Sector 17\,\, Airoli\, Navi Mumbai\, Maharashtra\, 400708\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/ek-sahjivan.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;VALUE=DATE:20260711
DTEND;VALUE=DATE:20260713
DTSTAMP:20260731T152511Z
CREATED:20260628T045821Z
LAST-MODIFIED:20260731T152511Z
UID:2720-1783728000-1783900799@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:गिरिमित्र संमेलन २०२६
DESCRIPTION:२३ वे गिरिमित्र संमेलन \nसाहसाला सीमा नसते\, पण हिमालयातील सियाचेन सारख्या अतिउंचीवरील युद्धभूमीवर घडलेलं साहस व शौर्य अतुलनीय आहे. सियाचेन हिमनदीमधील बर्फाच्छादीत खिंडी\, शिखरे\, चौक्या काबीज करण्यासाठी गिर्यारोहणाचे कौशल्य वापरून शत्रू आणि निसर्गाशी लढा देत गाजवलेला पराक्रम थक्क करणारा आहे. या मोहिमांचे नियोजन करणारे\, सहभागी असणारे शूरवीर अधिकारी आणि सैनिक; पाहुणे लाभणे हे आपलं भाग्य आहे. सामान्य नागरिक आणि गिर्यारोहक म्हणून या वीरांना भेटण्याची\, ऐकण्याची संधी गिरिमित्र संमेलनात मिळणार आहे. \nविशेष अतिथी \nलेफ्ट. जन. रमेश कुलकर्णी\nPVSM\, UYSM\, AVSM \nलेफ्ट. जन. संजय कुलकर्णी\nPVSM\, AVSM\, SC\, SM\, VSM \nनायब सूबेदार (ऑन कॅप्टन) बाणा सिंग\nPVC \nसंमेलन तारीख\n११-१२ जुलै २०२६ \nठिकाण: महाराष्ट्र सेवा संघ\nपं. जवाहरलाल नेहरू रस्ता\,\nमुलुंड (पश्चिम)\, मुंबई ४०००८०.
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/girimitra-sammelan-2026/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/06/girimitra-2026.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260704T180000
DTEND;TZID=UTC:20260704T200000
DTSTAMP:20260731T152505Z
CREATED:20260625T105626Z
LAST-MODIFIED:20260731T152505Z
UID:2550-1783188000-1783195200@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:आर्थिक सुरक्षा आणि सांपत्तिक वृद्धी
DESCRIPTION:
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/financial-security-stability/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/06/aarthik-surksha.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260627T180000
DTEND;TZID=UTC:20260627T200000
DTSTAMP:20260731T152633Z
CREATED:20260625T103046Z
LAST-MODIFIED:20260731T152633Z
UID:2526-1782583200-1782590400@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:लघुग्रह संशोधनामध्ये हौशी अभ्यासकांचे योगदान
DESCRIPTION:
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/laghugrah-sanshodhan/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/06/laghugrah-sanshodhan.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260627T160000
DTEND;TZID=UTC:20260627T180000
DTSTAMP:20260803T105034Z
CREATED:20260625T101831Z
LAST-MODIFIED:20260803T105034Z
UID:2521-1782576000-1782583200@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:बरसो रे मेघा बरसो ...
DESCRIPTION:प्रिय मैत्रिणींनो\,\nआपण सगळेच जण चातकासारखी पावसाची वाट पाहतोय.\nटपटप करत थेंब यावेत\, सरींवर सरी धो धो कोसळाव्यात आणि तहानलेल्या धरतीला नि पर्यायाने आपल्याला तृप्त कराव\, चिंब करावं ही तृष्णा सगळ्यांनाच लागली आहे.\nचला पावसाची संगीताच्या तालात आळवणी करूया\, \nबरसो रे… मेघा… बरसो – (पावसाची मराठी – हिंदी गाण्यांची मैफिल) \nगायक कलाकार – जयमंगल वानखेडे\, चंद्रकांत बडगुजर\, कन्हुभाई परमार\, रमेश अनभुले सोबत अरुणा हेगडे आणि श्रावणी चव्हाण.\nतुम्हा सगळ्यांना ह्या संगीतमय पावसाच्या सुमधुर मैफिलीत चिंब भिजण्यासाठी आग्रहाचे आमंत्रण! \nकार्यक्रमाचा दिवस : शनिवार (चौथा) दि.२७/०६/२०२६\nवेळ : ४ ते ६ (कार्यक्रम वेळेत सुरु होईल.)\nस्थळ : महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड\,ऐरोली शाखा\, म.बा.देवधर संकुल\,\nप्लॉट नं. २४/२५\, सेक्टर-१७\, ऐरोली\, नवी मुंबई-४००७०८\nमोबाईल : ७०३९९२७०४२ / ९००४३७१९४७ \nसर्व रसिक स्त्री – पुरुषांसाठी हा कार्यक्रम नि:शुल्क आहे. \nआपले विनीत\,\nमाधवी देशमुख – अध्यक्ष\nदक्षता झगडे – कार्यवाह
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/barso-re-megha-barso/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा\, Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32\, Mugalsan Rd\, Sector 17\,\, Airoli\, Navi Mumbai\, Maharashtra\, 400708\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/06/barso-re-megha.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260625T190000
DTEND;TZID=UTC:20260625T203000
DTSTAMP:20260731T152546Z
CREATED:20260625T100344Z
LAST-MODIFIED:20260731T152546Z
UID:2501-1782414000-1782419400@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:संस्कृत रसास्वाद
DESCRIPTION:गुरुवार\, *२५ जून रोजी* सायंकाळी ७ ते ८.३० वाजता संस्कृत रसास्वाद वर्गात :-  श्री आदित्यह्दय स्तोत्रम् आणि गीतेच्या १० व्या अध्यायाच्या ३८ व्या श्लोकाचा प्रारंभ  वक्ते: श्री.चंद्रशेखर वझे.  स्थळ: सुविधा शंकर गोखले सभागृह\, महाराष्ट्र सेवा संघ\, पं. जवाहरलाल नेहेरू मार्ग\, अपना बाजारच्यावर\, मुलुंड पश्चिम- ४०००८०.  भ्रमणध्वनी क्रमांक: ८८७९४३२३२८ आपण सर्व अवश्य या आणि इतरांनाही घेऊन या. प्रवेश विनामूल्य…
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/sankrut-rasaswad/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/06/sanskrut-rasaswad.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260614T180000
DTEND;TZID=UTC:20260614T200000
DTSTAMP:20260731T151114Z
CREATED:20260731T150919Z
LAST-MODIFIED:20260731T151114Z
UID:3315-1781460000-1781467200@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:स्वरधारा
DESCRIPTION:महाराष्ट्र सेवा संघ\, मुलुंड\nपं. जवाहरलाल नेहरू मार्ग\, मुलुंड (प)\, मुंबई ४०००८०\nफोन नं. 8879432328 ई- मेल : mss_mulund@rediffmail.com\n=================================\nसुविधा शंकर गोखले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ\nमहाराष्ट्र सेवा संघ\, मुलुंड आयोजित\nवाडी Sisters\, पुणे प्रस्तुत\n“ स्वरधारा “\n(क्लासिकल बेस्ड मराठी आणि हिंदी गीतांची सुमधुर मैफिल)\nगायिका – कार्तिकी वझे आणि प्रीति गोरे\nवेळ व दिनांक :- रविवार\, दि. १४ जून २०२६\nसायं. ६.०० वाजता\nस्थळ :- संस्थेचे सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह\, दुसरा मजला \, मुलुंड पश्चिम \nप्रवेश विनामूल्य
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/swardhara/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/07/swardhara.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260613T180000
DTEND;TZID=UTC:20260613T200000
DTSTAMP:20260731T150608Z
CREATED:20220305T064748Z
LAST-MODIFIED:20260731T150608Z
UID:779-1781373600-1781380800@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा मूलमंत्र !!
DESCRIPTION:विषय :- ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा मूलमंत्र !!!!\nनिरोगी शरीर\, शांत मन आणि आनंदी जीवन – हाच जीवनाचा खरा मंत्र !! \nआजकाल ज्येष्ठांच्या वाढत्या आयुर्मानाबरोबरच नव्याने उदयास येणाऱ्या रोगांची संख्याही वाढत चाललीय. नवनवीन उपचार पद्धतीही विकसित झाल्या आहेत. परंतु एकूणच उपचार पद्धतीवरील खर्चही वाढत चालला आहे. या परिस्थीतीत आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?\nह्या व्याख्यानात खालील विषयांवर मार्गदर्शन केले जाईल:\n1. योग्य आणि संतुलित आहार\n2. शारीरिक हालचाल आणि व्यायाम\n3. मानसिक आरोग्य आणि सामाजिक सहभाग\n4. वेगवेगळ्या अवयवांचे जसे हृदय\, मूत्रपिंड\, हाडे व सांधे\, यकृत व फुफ्फुसे ह्यांचे संरक्षण कसे कराल\n5. घरातील सुरक्षितता आणि वैयक्तिक काळजी \nमार्गदर्शन :- डॉ. मुकेश शेटे- एमडी (इंटर्नल मेडिसिन)\, डी.एन.बी. (नेफ्रालॉजी)\nकिडनी व ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट\nवेळ व दिनांक : शनिवार\, दिनांक १३ जून\,२०२६\nसायंकाळी ६.०० वाजता\nस्थळ :- संस्थेचे सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह\,\nदुसरा मजला\, मुलुंड (प.) मुंबई ४०००८०\nप्रवेश विनामूल्य
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/health-tips-for-oldage/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2022/03/health-tips.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260612T180000
DTEND;TZID=UTC:20260612T200000
DTSTAMP:20260731T144852Z
CREATED:20260731T144626Z
LAST-MODIFIED:20260731T144852Z
UID:3309-1781287200-1781294400@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:आर्थिक वर्ष २०२५- २६ चे विवरण पत्र
DESCRIPTION:१ एप्रिल २०२६ पासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू झाला आहे. काय आहेत नव्या तरतुदी आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य करदात्यांवर  कसा होईल? काही अतिरिक्त कर भरावा लागेल का? नवीन फॉर्म्स कोणते आहेत? फॉर्म 15 H/G ऐवजी आता कोणता फॉर्म भरावा लागेल? \nतसेच आर्थिक वर्ष २०२५- २६ चे विवरणपत्र सादर करताना १२ लाखाच्या आत उत्पन्न असेल तरी कोणाला कर भरावा लागेल? अजूनही जुनी करप्रणाली कोणाला फायदेशीर ठरेल?  या वर्षीचे विवरणपत्र सादर करताना काय काळजी घ्यावी. वजावटी काढून टाकल्या असताना कर बचत गुंतवणूक चालू ठेवावी का? कसे करावे कर नियोजन? \nया सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्यासाठी आम्ही CA संजीव गोखले यांना आमंत्रित केले आहे. \nश्रोत्यांनी  याचा लाभ घ्यावा\, ही विनंती. \nविषय :-  २०२५- २६  विवरण पत्र\nवक्ते :- CA संजीव गोखले\nदिनांक  :-  शुक्रवार\, दि. १२ जून २०२६\nवेळ : –  सायं. ६.०० वाजता\nकुठे :  संस्थेचे सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह\nदुसरा मजला\, मुलुंड (प.) \nप्रवेश  विनामुल्य
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/financial-year-2025-26/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/07/financial-year-2025-26.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260606T180000
DTEND;TZID=UTC:20260606T200000
DTSTAMP:20260731T144206Z
CREATED:20260605T064010Z
LAST-MODIFIED:20260731T144206Z
UID:774-1780768800-1780776000@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:घरातील घनकचरा वर्गीकरण आणि शून्य कचरा लक्ष्य
DESCRIPTION:
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/domestic-waste-sorting-mission/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/06/domestic-waste.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR