BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Maharashtra Seva Sangh Mulund - ECPv6.17.1//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:Maharashtra Seva Sangh Mulund
X-ORIGINAL-URL:https://www.maharashtrasevasangh.in
X-WR-CALDESC:Events for Maharashtra Seva Sangh Mulund
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20250101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260724T160000
DTEND;TZID=UTC:20260724T180000
DTSTAMP:20260803T113418Z
CREATED:20260803T112802Z
LAST-MODIFIED:20260803T113418Z
UID:3384-1784908800-1784916000@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:संसार पंढरीची रुक्मिणी
DESCRIPTION:नमस्कार मैत्रिणींनो\,\nवातावरणात ‘विठ्ठलाचा’ जयघोष निनादतो आहे. आपली मात्र संसाराच्या रहाटगाडग्यातून सुटका नाही. संसार\, मुलबाळे\, सणवार\, अध्यात्म सगळ्यांचा मेळ तरी कसा घालणार? कुटुंबाला आधार देणाऱ्या आपण – ‘गृहलक्ष्मी’ पण घर आणि बाहेरील जगाचा मेळ घालताना त्रेधातिरपट होतोय ; म्हणूनच आपल्यासारख्या घरोघरींच्या रुक्मिणींना खास आमंत्रण. \nसंसार पंढरीची रुक्मिणी – (आजच्या स्त्रीची कर्तव्ये आणि त्याग)\n– संवादक – ह.भ. प.- निलमताई पोतले – वडघुले. \nसोबत \nवारीचे रिंगण (निलमताईंच्या सुश्राव्य अभंगासह) \nआपण सर्व स्त्री पुरुष भक्तांना वारीत सहभागी होण्यासाठी आग्रहाचे आमंत्रण ! \nकार्यक्रमाचा दिवस : शुक्रवार\, दि. २४ / ०७ / २०२६\nवेळ : ४ ते ६ (कार्यक्रम वेळेत सुरु होईल.)\nस्थळ : महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड\,ऐरोली शाखा\, म.बा.देवधर संकुल\,\nप्लॉट नं. २४/२५\, सेक्टर-१७\, ऐरोली\, नवी मुंबई-४००७०८\nमोबाईल : ७०३९९२७०४२ / ९००४३७१९४७ \nटीप : प्रत्येकीने शक्यतो केसरी साडी घालावी. \nआपले विनीत\,\nमाधवी देशमुख – अध्यक्ष\nदक्षता झगडे – कार्यवाह 
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/sansar-pandhrichi-rukmini/
LOCATION:Maharashtra
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/sansar-pandhrichi-rukmini.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260801T173000
DTEND;TZID=UTC:20260801T193000
DTSTAMP:20260731T151717Z
CREATED:20260731T151403Z
LAST-MODIFIED:20260731T151717Z
UID:3317-1785605400-1785612600@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:लोकमान्यांचा ग्रंथवेध
DESCRIPTION:महाराष्ट्र सेवा संघ\, मुलुंड\nपं.जवाहरलाल नेहरू रोड\, मुलुंड (प)\, मुंबई- ४०००८०\nफोन नं. ८८७९४३२३२८\nई–मेल :– mss_mulund@rediffmail.com\n=========================================\nमहाराष्ट्र सेवा संघ\, मुलुंड\, आणि पद्मगंधा प्रकाशन\, पुणे\nआयोजित करीत आहेत\nलोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनी एक औचित्यपूर्ण प्रकाशन समारंभ.\n“लोकमान्यांचा ग्रंथवेध”\nया ज्येष्ठ संपादक\, लेखक अरविंद व्यं .गोखले लिखित पुस्तकाचे महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांच्या हस्ते प्रकाशन आणि नंतर लेखकाशी संवाद साधतील विकास परांजपे तसेच पद्मगंधाचे अभिषेक  जाखडे पुस्तकाविषयी\nमनोगत व्यक्त करतील. \nस्थळ :- महाराष्ट्र सेवा संघाचे\nसुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह\nदुसरा मजला\, मुलुंड\, पश्र्चिम\nकधी :- शनिवार\, दिनांक ०१ ऑगस्ट 2026\nसायं.५.३० वा.\nप्रवेश विनामूल्य.\nसर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/lokmanyancha-granthvedh/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Upcoming Event
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/07/lokmanyancha-granthvedh.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260808T180000
DTEND;TZID=UTC:20260808T200000
DTSTAMP:20260731T152345Z
CREATED:20260731T152150Z
LAST-MODIFIED:20260731T152345Z
UID:3319-1786212000-1786219200@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:मृत्युपत्र अर्थात इच्छापत्र
DESCRIPTION:महाराष्ट्र सेवा संघ\, मुलुंड\nपं. जवाहरलाल नेहरू मार्ग\, मुलुंड (प.)\, मुंबई ४०००८०\nफोन नं. ८८७९४३२३२८ ई- मेल : mss_mulund@rediffmail.com\nअर्थ विभाग आयोजित\nमहाराष्ट्र टा\nम्सचे माध्यम प्रायोजकत्व लाभलेली अर्थप्रबोधन व्याख्यानमाला\nपुष्प १२० वे\n=======================================================\n\nविषय : मृत्युपत्र अर्थात इच्छापत्र\nआपल्या मृत्यू नंतर आपली स्थावर जंगम मालमत्ता आपल्या वारसांकडे आपल्या इच्छेनुसारच जावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी इच्छापत्र केले जाते त्यासंबंधी अनेक प्रश्न मनात येतात. उदा. इच्छापत्र म्हणजे काय ? ते कोणी आणि केव्हा करावे ? कायद्याच्या तरतुदी काय आहेत ? व्यावहारिक गोष्टी कोणत्या\nआहेत ? मृत्युपत्र कसे करावे ? कोणत्या गोष्टींचा समावेश करावा ? नॉमिनेशनच्या मर्यादा काय आहेत ? प्रोबेट म्हणजे काय ? या आणि अशा सर्व शंकांचे निरसन करून घेऊया.\nया संबंधीचे टिपण सर्व श्रोत्यांना दिले जाईल. \nवक्ते : सी.ए. चंद्रशेखर वझे\nदिवस व दिनांक : शनिवार\, दि. ८ ऑगस्ट २०२६\nवेळ : सायं.६.०० ते ८.00\nस्थळ: संस्थेचे सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह\,\nदुसरा मजला\, महाराष्ट्र सेवा संघ\,मुलुंड\nप्रवेश विनामूल्य\nसौजन्य :- टीजेएसबी बँक
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/death-will/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Upcoming Event
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/07/death-will.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR