BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Maharashtra Seva Sangh Mulund - ECPv6.17.5//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-ORIGINAL-URL:https://www.maharashtrasevasangh.in
X-WR-CALDESC:Events for Maharashtra Seva Sangh Mulund
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20250101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260813T173000
DTEND;TZID=UTC:20260813T193000
DTSTAMP:20260902T153014Z
CREATED:20260812T114804Z
LAST-MODIFIED:20260902T153014Z
UID:3841-1786642200-1786649400@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:१२८ वी आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम
DESCRIPTION:
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/archarya-atre-jayanti/
LOCATION:मराठा मंडळ मुलुंड\, मुंबई\, वासुदेव बळवंत फडके मार्ग\, मुलुंड (पूर्व )\,\, मुंबई\, Maharashtra\, ४०००८१\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/acharya-atre.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260820T190000
DTEND;TZID=UTC:20260820T203000
DTSTAMP:20260902T153018Z
CREATED:20260819T075646Z
LAST-MODIFIED:20260902T153018Z
UID:3864-1787252400-1787257800@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:स्वप्नवासवदत्तम्
DESCRIPTION:उद्या गुरुवार\, *२० ऑगस्ट रोजी* सायंकाळी ७ ते ८.३० वाजता संस्कृत रसास्वाद वर्गात :-\nस्वप्नवासवदत्तम् या संस्कृत नाटकाचा रसास्वाद\nवक्त्या:- श्रीमती.मुग्धा रिसबूड.\nस्थळ:- सुविधा शंकर गोखले सभागृह\,\nमहाराष्ट्र सेवा संघ\, पं. जवाहरलाल नेहेरू मार्ग\, अपना बाजारच्यावर\, मुलुंड पश्चिम- ४०००८०.\nभ्रमणध्वनी क्रमांक:- ८८७९४३२३२८\nआपण सर्व अवश्य या आणि इतरांनाही घेऊन या.\nप्रवेश विनामूल्य…
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/swapnavasvdattam/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260821T180000
DTEND;TZID=UTC:20260821T200000
DTSTAMP:20260902T153026Z
CREATED:20260809T074652Z
LAST-MODIFIED:20260902T153026Z
UID:3765-1787335200-1787342400@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:भारताची अंतराळगाथा  - मोहिमा\, विस्तारणारं क्षितिज आणि तरुणाईसाठी नव्या संधी
DESCRIPTION:
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/bhartachi-antralgatha/
LOCATION:Maharashtra
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/bharatachi-antralgatha1.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260821T183000
DTEND;TZID=UTC:20260821T203000
DTSTAMP:20260902T153104Z
CREATED:20260809T073542Z
LAST-MODIFIED:20260902T153104Z
UID:3752-1787337000-1787344200@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:गप्पा कट्टा
DESCRIPTION:एक अभिनव उपक्रम – गप्पा कट्टा.\nवेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या कॉलनीत विविध विषयांना वाहिलेले असे कट्टे आपण अनेक ठिकाणी बघत असतो. आपला ग्रंथालय विभाग आपणा सर्वांसाठी एक अभिनव कट्टा घेऊन येत आहे\n“गप्पा कट्टा”. \nआपल्या कट्टयावर विषयाचे कुठलेही बंधन नसेल अर्थात राजकीय विषय सोडून. अगदी काल पेपरमध्ये आलेल्या बातमीपासून\, एखादा नृत्य प्रकार\, चित्रपट\, काव्य\, पुस्तक\, आंतरराष्ट्रीय निबंध असल्या कुठल्याही विषयावर आपण गप्पा मारू शकतो.\nजरी हा उपक्रम ग्रंथालय विभागातर्फे सुरु करण्यात आला असला तरी हा केवळ ग्रंथालयाच्या सभासदांपुरता मर्यादित नसून Gen अल्फा \, Gen जी पासून वरिष्ठ नागरिकापर्यंत सर्वांसाठी खुला आहे.\nतर चला जमूया गप्पा मारायला. आपला गप्पा कट्टा दर महिन्याच्या तिस-या शुक्रवारी भरेल. यातील पहिले पुष्प खालील प्रमाणे\nशुक्रवार दिनांक २१ ऑगस्ट २०२६ वेळ सायंकाळी ६.३० वाजता \nउद्घाटक : श्री. अरुण भंडारे
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/gappa-katta/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा\, Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32\, Mugalsan Rd\, Sector 17\,\, Airoli\, Navi Mumbai\, Maharashtra\, 400708\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/gappa-katta1.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260822T160000
DTEND;TZID=UTC:20260822T180000
DTSTAMP:20260902T153059Z
CREATED:20260817T115358Z
LAST-MODIFIED:20260902T153059Z
UID:3856-1787414400-1787421600@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:भारताच्या रणरागिणी
DESCRIPTION:प्रिय मैत्रिणींनो\,\nआपण आपला ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या मागच्या पिढ्यांनी प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष आपले तन-मन-धन दिलेले आहे. ह्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वतंत्र भारताच्या रचनेत योगदान देणाऱ्या अगणित स्त्रिया ही होऊन गेल्यात. त्यांचे अमूल्य कार्य\, असीम धैर्य\, त्यांचा त्याग\, त्यांची देशसेवा इतिहासात उपेक्षितच राहिली आहे. आपल्याला प्रेरणादायी वाटणाऱ्या ह्या सर्व कर्तुत्ववान वीरांगणांचा कार्यपट आपल्याला उलगडवून दाखवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे.\nभारताच्या रणरागिणी \n \nसंवादक: मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (निवृत्त) \nकार्यक्रमाची तारीख :- २२ ऑगस्ट २०२६ वार :- ४ था शनिवार\nवेळ :- दुपारी ४ ते ६ (कार्यक्रम वेळेवर सुरु होईल)\nसर्व स्त्री -पुरुषांना हा कार्यक्रम खुला असेल.
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/bharatachya-ranragini/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा\, Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32\, Mugalsan Rd\, Sector 17\,\, Airoli\, Navi Mumbai\, Maharashtra\, 400708\, India
CATEGORIES:Past Events
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260822T180000
DTEND;TZID=UTC:20260822T200000
DTSTAMP:20260902T153054Z
CREATED:20260811T040459Z
LAST-MODIFIED:20260902T153054Z
UID:3748-1787421600-1787428800@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:मेंदूची बॅटरी कमी होतेय का?
DESCRIPTION:आरोग्य विभाग आयोजित\nमहाराष्ट्र टाइम्सचे प्रयोजकत्व लाभलेली आरोग्यप्रबोधन व्याख्यानमाला\nपुष्प ७ वे\nविषय- मेंदूची बॅटरी कमी होतेय का? \nअल्झायमर आणि विस्मरण \nनावे विसरणे\, घरचा पत्ता विसरणे\, रात्री ” सकाळ झाली का” असे विचारणे\, चहा बनवताना साखरे ऐवजी मीठ टाकणे\nवरील लक्षणे म्हणजे मेंदूची बॅटरी कमी होऊ लागली आहे का?\nम्हणून आजच चार्जिंग सुरू करूया म्हणजे ” मी कोण” असा प्रश्न विचारायला लागू नये.\nव्याख्यानामध्ये खालील मुद्यांवर मार्गदर्शन होईल: \n१)अल्झायमरवरील वैद्यकीय उपचार आणि व्यवस्थापन\n२)जीवनशैलीतील बदल\n३)पोषक आहार\n४)रुग्णाची काळजी घेताना\n५)अल्झायमर टाळण्यासाठी मेंदूला सक्रिय कसे ठेवाल?\nह्या भाषणानंतर ३० मिनिटांचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत: \nस्टैंड अप कॉमेडी\nशीर्षक: रुग्ण बेजार …..करूया हास्योपचार\nडॉक्टर आणि पेशेंट च्या संवादातून निर्माण झालेले विनोद \nवक्ते: डॉ. मुकेश शेटे-एम डी( इंटर्नल मेडिसिन)डी. एन.बी.(नेफ्रालॉजी)
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/alzimer-memory-loss/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/memory-loss.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260823T180000
DTEND;TZID=UTC:20260823T200000
DTSTAMP:20260902T153049Z
CREATED:20260805T104006Z
LAST-MODIFIED:20260902T153049Z
UID:3464-1787508000-1787515200@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:सिंगिंग इन सिनेमा
DESCRIPTION:म.से.सं.मुलुंड कला विभाग आयोजित विशेष कार्यक्रम\nसिनेसंगीताने नटलेल्या भारतीय सिनेमाची एक आगळीवेगळी ओळख करून देणारी जगभर गाजलेली डाॅक्युमेंटरी \n‘सिंगींग इन सिनेमा’ \nसंकल्पना – संशोधन – पटकथा – निर्माता – दिग्दर्शक\nअशोक राणे \nरविवार 23 ऑगस्ट\, २०२६\nसायंकाळी ६ वा.\nसु. ल. गद्रे सभागृह\nनेहरू मार्ग\, मुलुंड पश्चिम
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/singing-in-cinema/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/singing-cinema.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260827T190000
DTEND;TZID=UTC:20260827T203000
DTSTAMP:20260902T153044Z
CREATED:20260827T043616Z
LAST-MODIFIED:20260902T153044Z
UID:3928-1787857200-1787862600@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:संस्कृत रसास्वाद - भर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोक
DESCRIPTION:गुरुवार\, *२७ ऑगस्ट रोजी* सायंकाळी ७ ते ८.३० वाजता संस्कृत रसास्वाद वर्गात :-\nभर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोक तसेच गीतेचा वा अध्याय\nवक्ते:- श्री.चंद्रशेखर वझे. \nस्थळ:- सुविधा शंकर गोखले सभागृह\,\nमहाराष्ट्र सेवा संघ\, पं. जवाहरलाल नेहेरू मार्ग\, अपना बाजारच्यावर\, मुलुंड पश्चिम- ४०००८०.\nभ्रमणध्वनी क्रमांक:- ८८७९४३२३२८\nआपण सर्व अवश्य या आणि इतरांनाही घेऊन या.\nप्रवेश विनामूल्य.
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/sanskrut-rasaswad1/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा\, Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32\, Mugalsan Rd\, Sector 17\,\, Airoli\, Navi Mumbai\, Maharashtra\, 400708\, India
CATEGORIES:Past Events
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260829T180000
DTEND;TZID=UTC:20260829T200000
DTSTAMP:20260902T153039Z
CREATED:20260825T052414Z
LAST-MODIFIED:20260902T153039Z
UID:3919-1788026400-1788033600@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:मेंदूची बॅटरी कमी होतेय का? भाग २
DESCRIPTION:आरोग्य विभाग आयोजित\nमहाराष्ट्र टाइम्सचे प्रयोजकत्व लाभलेली आरोग्यप्रबोधन व्याख्यानमाला\nपुष्प ८ वे\nविषय- मेंदूची बॅटरी कमी होतेय का?  \nअल्झायमर आणि विस्मरण – भाग २ \nनावे विसरणे\, घरचा पत्ता विसरणे\, रात्री ” सकाळ झाली का” असे विचारणे\, चहा बनवताना साखरे ऐवजी मीठ टाकणे\nवरील लक्षणे म्हणजे मेंदूची बॅटरी कमी होऊ लागली आहे का?\nम्हणून आजच चार्जिंग सुरू करूया म्हणजे ” मी कोण” असा प्रश्न विचारायला लागू नये.\nव्याख्यानामध्ये खालील मुद्यांवर मार्गदर्शन होईल: \n१)अल्झायमरवरील वैद्यकीय उपचार आणि व्यवस्थापन\n२)जीवनशैलीतील बदल\n३)पोषक आहार\n४)रुग्णाची काळजी घेताना\n५)अल्झायमर टाळण्यासाठी मेंदूला सक्रिय कसे ठेवाल?\nह्या भाषणानंतर ३० मिनिटांचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत: \nस्टैंड अप कॉमेडी\nशीर्षक: रुग्ण बेजार …..करूया हास्योपचार\nडॉक्टर आणि पेशेंट च्या संवादातून निर्माण झालेले विनोद \nवक्ते: डॉ. मुकेश शेटे-एम डी( इंटर्नल मेडिसिन)डी. एन.बी.(नेफ्रालॉजी)
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/alzimer-memory-loss2/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/brain-seminar.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260830T100000
DTEND;TZID=UTC:20260830T130000
DTSTAMP:20260902T153034Z
CREATED:20260829T105007Z
LAST-MODIFIED:20260902T153034Z
UID:3471-1788084000-1788094800@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:संस्कृत स्तोत्रपठण स्पर्धा
DESCRIPTION:यावर्षीच्या संस्कृत दिनानिमित्त\, महाराष्ट्र सेवा संघ\, मुलुंड आणि संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद् आदिशंकराचार्य यांच्या काही स्तोत्रांची पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पाठांतरासाठी निवडलेल्या स्तोत्रांची पीडीएफ सोबत जोडली आहे. \nही स्पर्धा महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते १ या वेळात घेण्यात येईल.\nप्रत्येक गटातील विजेत्यांना रोख बक्षीसे तसेच पदक देण्यात येईल. इच्छुकांनी दिनांक 28 ऑगस्ट पूर्वी क्यू आर कोड किंवा नोंदणीची लिंक यापैकी कोणताही एक पर्याय वापरून नोंदणी करणे आवश्यक आहे.\nजयतु संस्कृतम्! जयतु भारतम्! \n 
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/sanskrut-stotrapathan-competition/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/sanskrut-strotra.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260903T190000
DTEND;TZID=UTC:20260903T203000
DTSTAMP:20260902T122949Z
CREATED:20260902T122800Z
LAST-MODIFIED:20260902T122949Z
UID:3819-1788462000-1788467400@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:संस्कृत रसास्वाद
DESCRIPTION:उद्या\, गुरुवार\, *३ सप्टेंबर रोजी* सायंकाळी ७ ते ८.३० वाजता संस्कृत रसास्वाद वर्गात :-\nभर्तृहरीच्या नीतिशतकातील सहाव्या श्र्लोकापासून पुढे तसेच गीतेच्या बाराव्या अध्यायातील अकरावा श्लोक \nवक्ते:- श्री.चंद्रशेखर वझे.\nस्थळ:- सुविधा शंकर गोखले सभागृह\, \nमहाराष्ट्र सेवा संघ\, पं. जवाहरलाल नेहेरू मार्ग\, अपना बाजारच्यावर\, मुलुंड पश्चिम- ४०००८०.\nभ्रमणध्वनी क्रमांक:- ८८७९४३२३२८\nआपण सर्व अवश्य या आणि इतरांनाही घेऊन या.\nप्रवेश विनामूल्य…
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/sanskrut-rasaswad2/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Upcoming Event
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/06/sanskrut-rasaswad.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260907T180000
DTEND;TZID=UTC:20260907T200000
DTSTAMP:20260831T034443Z
CREATED:20260831T034443Z
LAST-MODIFIED:20260831T034443Z
UID:3946-1788804000-1788811200@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:भावपूर्ण स्मरणसभा
DESCRIPTION:
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/bhavpurna-smaransabha/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Upcoming Event
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260909T180000
DTEND;TZID=UTC:20260909T200000
DTSTAMP:20260902T113501Z
CREATED:20260831T081457Z
LAST-MODIFIED:20260902T113501Z
UID:3949-1788976800-1788984000@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:डीप स्टेट - भारतच का घेरला जातोय ?
DESCRIPTION:
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/deep-state-india/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Upcoming Event
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/deep-state.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260912T180000
DTEND;TZID=UTC:20260912T200000
DTSTAMP:20260911T043936Z
CREATED:20260908T043624Z
LAST-MODIFIED:20260911T043936Z
UID:3972-1789236000-1789243200@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:प्रहार ब्रम्हास्त्राचा - पुस्तक वितरण समारंभ
DESCRIPTION:तीन चार दशकांपूर्वी भारताची व्यावसायिक राजधानी मुंबई ही गुन्हेगारी जगताचा निर्घृण हिंसाचार\, खंडणीखोरी\, गुन्हेगारी टोळयांच्यातील परस्पर भीषण संघर्ष\, आणि अपहरणे अश्या भयावह कृत्त्यांनी त्रासलेली आणि ग्रासलेली होती. अशा वेळी एक नवीन कायदा आणला गेला जो जणू ब्रह्मास्त्रच ठरला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी स्वतः कथन केलेली ही मुंबईतील संघटित गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनाची चित्तथरारक\, विस्मयजनक आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी! \nमूळ इंग्रजीमध्ये लिहिलेल्या “Brahmastra Unleashed” ह्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या पुस्तकाचा ओघवता आणि रोचक असा मराठी अनुवाद निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शिरीष इनामदार यांनी “प्रहार ब्रह्मास्त्राचा” या शीर्षकाखाली केला आहे. \nया मराठी आवृत्तीचे विमोचन शनिवार दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र सेवा संघ\, मुलुंड येथे होणार आहे. या कार्यक्रमात श्री. डी. शिवानंदन यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार असून त्यायोगे मुंबईतील संघटित गुन्हेगारीचा काळाकुट्ट इतिहास\, तसेच मुंबई पोलिसांच्या दैदिप्यमान इतिहासाची कांही सोनेरी पाने उलगडली जाणार आहेत. तरी नक्की भेटूया\, हा सनसनाटी इतिहास समजून घ्यायला.
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/prahar-bramhastracha/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Upcoming Event
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/09/prahar-bramhatracha1.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260915T100000
DTEND;TZID=UTC:20260915T200000
DTSTAMP:20260817T092405Z
CREATED:20260805T102733Z
LAST-MODIFIED:20260817T092405Z
UID:3456-1789466400-1789502400@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:मला काय वाटतं - लेखन स्पर्धा
DESCRIPTION:मैत्रेयी व सा. स. न. चिं. केळकर ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित\n“मला काय वाटतं ….” लेखन स्पर्धा – वर्ष सातवे \n***विविध विषयांवरचे तुमचे विचार\, तुमची मतं शब्दांकित करण्याची एक सुवर्णसंधी*** \nलेखन स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे :\n१) नारायण सुर्वे व्यक्ती आणि साहित्य\n२) आपल्या शिक्षण व्यवस्थेतून “शिक्षण” हरवले आहे का ?\n३) फॅमिली डॉक्टर परत काळाची गरज\n४) समाजातला वाढता हिंसाचार\n५) डाएट सल्ला एक संभ्रमावस्था\n६) आपली कुटुंबकेंद्री समाजाकडून व्यक्तीकेंद्री समाजाकडे वाटचाल \nस्पर्धेसाठी नियमावली :\nही स्पर्धा सर्व वयोगटातील स्त्री -पुरुषांसाठी खुली आहे.\nस्पर्धक दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर लेख पाठवू शकतील.\nलेखासाठी शब्दसंख्या मर्यादा किमान १००० व कमाल १५०० आहे.\nया स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रु. १५०/- सहभाग शुल्क आकारण्यात येईल.\nलेखाच्या शिरोभागी उजव्या कोपऱ्यात स्पर्धकाने आपले नाव\, वय\, पत्ता\, ई- मेल व संपर्क क्रमांक लिहावा.\nलेख इतरत्र छापून आलेला\, कुठल्याही लिखाणाची नक्कल केलेला किंवा चॅट जी पी टी सारख्या कृत्रिम\nबुद्धिमत्तेचा उपयोग करून लिहिलेला आढळून आल्यास तो स्पर्धेतून बाद करण्याचे सर्व हक्क आयोजक आणि\nपरीक्षक ह्यांच्या स्वाधीन असतील.\nसुवाच्य अक्षरात लिहून स्कॅन केलेले किंवा युनिकोडमध्ये टाईप केलेले लेख pdf फाइल स्वरूपात महाराष्ट्र सेवा\nसंघ\, मुलुंड या संस्थेच्या ई- मेलवर (mss.mazimaitreyee@gmail.com ) पाठवावेत किंवा लेखी प्रत संस्थेच्या\nवरील पत्त्यावर पोस्टाने किंवा कुरियरने पाठवावी अथवा प्रत्यक्ष आणून द्यावी.\n सहभाग शुल्क पाठविण्यासाठी :\nAccount Name : Maharashtra Seva Sangh\, Mulund\nAccount No. 04070400000132\nName of the Bank : Bank of Baroda ( OD Account )\nIFSC Code : BARB0MULUND ( 5 th Character is Zero ) \nसहभाग शुल्क भरल्यानंतर फी भरलेली पोचपावती फोटो/ स्क्रीनशॉट स्वरूपात 8879432328 या नंबरवर\nWhat’s App केल्यानंतरच नोंदणी पूर्ण होईल.\nस्पर्धेसाठी सहभाग शुल्कासहित लेख पाठविण्याचा अंतिम दिवस – शनिवार\, दि. १५ सप्टेंबर २०२६\nस्पर्धेसाठी रोख पारितोषिके आहेत.\nलेखांच्या निवडीबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील आणि तो स्पर्धकांना बंधनकारक असेल.
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/writing-competition/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Upcoming Event
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/mala-kay-vatta.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260921T180000
DTEND;TZID=UTC:20260921T200000
DTSTAMP:20260921T075548Z
CREATED:20260913T180205Z
LAST-MODIFIED:20260921T075548Z
UID:3988-1790013600-1790020800@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:गप्पा कट्टा
DESCRIPTION:☕📚 गप्पा कट्टा ☕📚\n☕📚 चहाचा कप… गप्पांचा विषय… आणि विचारांची देवाणघेवाण!\nवेगवेगळ्या शहरांत\, वेगवेगळ्या क्षेत्रांत आणि वेगवेगळ्या अनुभवांतून आलेल्या व्यक्तींना एकत्र आणणारा एक सुंदर उपक्रम — “गप्पा कट्टा” 💬❤️\nराजकीय विषय वगळता पेपरमधील बातम्या\, नृत्य\, चित्रपट\, काव्य\, पुस्तकं\, आंतरराष्ट्रीय घडामोडी अशा विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी!\n👥 Gen Alpha पासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी खुला!\n📅 सोमवार\, २१ सप्टेंबर २०२६\n⏰ सायं. ६ वा.\n📍 महाराष्ट्र सेवा संघ\, म. बा. देवधर संकुल\, सेक्टर १७\, ऐरोली\nया… गप्पा मारूया\, विचार शेअर करूया आणि नवी ओळख निर्माण करूया! ☕❤️
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/gappak-katta3/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा\, Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32\, Mugalsan Rd\, Sector 17\,\, Airoli\, Navi Mumbai\, Maharashtra\, 400708\, India
CATEGORIES:Upcoming Event
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/09/gappa-katta1.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260926T160000
DTEND;TZID=UTC:20260926T180000
DTSTAMP:20260921T075734Z
CREATED:20260913T175438Z
LAST-MODIFIED:20260921T075734Z
UID:3982-1790438400-1790445600@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:पाककला स्पर्धा
DESCRIPTION:🍽️👩‍🍳 पाककला स्पर्धा 🍽️👩‍🍳 \n🌾 चव\, परंपरा आणि सर्जनशीलतेचा भन्नाट संगम! 😋❤️\nमहाराष्ट्र सेवा संघ – मैत्री महिला विभाग आयोजित “पाककला स्पर्धा” मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या पाककलेचा आस्वाद सगळ्यांना द्या! 👩‍🍳✨\n🌾 विषय — ज्वारी / बाजरीचे तिखट-गोड कोणतेही चवीचे पदार्थ\n🏆 पहिल्या ३ स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे!\n🎤 सोबत खास खुमासदार मैफिल — कविता\, गाणी आणि विनोदी लेख सादरीकरणाची संधी!\n📅 शनिवार\, दि. २६ सप्टेंबर २०२६\n⏰ सायं. ४ ते ६ वा.\n📞 नोंदणीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.\nचवही… संस्कृतीही… आपलीच! ❤️
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/pakkala-spardha/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा\, Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32\, Mugalsan Rd\, Sector 17\,\, Airoli\, Navi Mumbai\, Maharashtra\, 400708\, India
CATEGORIES:Upcoming Event
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/09/pakkala-spardha1.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260927T180000
DTEND;TZID=UTC:20260927T200000
DTSTAMP:20260921T075902Z
CREATED:20260918T113555Z
LAST-MODIFIED:20260921T075902Z
UID:3998-1790532000-1790539200@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:महाराष्ट्र माझा मुंबई कुणाची
DESCRIPTION:अभिवाचन — महाराष्ट्र माझा\, मुंबई कुणाची…?\n\n🇮🇳 महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हा लढा समजून घेतलाच पाहिजे! ❤️🚩\nमहाराष्ट्राची संस्कृती\, इतिहास आणि अस्मिता यांचा जागर करणारा विशेष कार्यक्रम — “महाराष्ट्र माझा\, मुंबई कुणाची…” 🎭\nसंस्कृती कला प्रतिष्ठान व लोकनागर प्रतिष्ठान निर्मित कलाकृतीचे अभिवाचन आणि सादरीकरण अनुभवण्यासाठी नक्की उपस्थित राहा.\n📅 रविवार\, दि. २७ सप्टेंबर\n⏰ सायं. ६ वा.\n📍 महाराष्ट्र सेवा संघ\, ऐरोली\, सेक्टर १७\nप्रवेश विनामूल्य! 🙏
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/maharashtra-maza-mumbaikonachi/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा\, Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32\, Mugalsan Rd\, Sector 17\,\, Airoli\, Navi Mumbai\, Maharashtra\, 400708\, India
CATEGORIES:Upcoming Event
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/09/maharashtra-maza-mumbaikonachi1.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20260928T173000
DTEND;TZID=UTC:20260928T193000
DTSTAMP:20260922T160605Z
CREATED:20260922T160605Z
LAST-MODIFIED:20260922T160605Z
UID:4014-1790616600-1790623800@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:विचार चर्चा
DESCRIPTION:
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%be/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा\, Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd\, above Apna Bazaar\, Indira Nagar\, Mulund West\,\, Mumbai\, Maharashtra\, 400080\, India
CATEGORIES:Upcoming Event
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/09/vichar-charcha1.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20261002T090000
DTEND;TZID=UTC:20261004T230000
DTSTAMP:20260921T080023Z
CREATED:20260819T115820Z
LAST-MODIFIED:20260921T080023Z
UID:3911-1790931600-1791154800@www.maharashtrasevasangh.in
SUMMARY:भव्य ग्राहक पेठ
DESCRIPTION:🛍️✨ भव्य ग्राहक पेठ — स्टॉल बुकिंग सुरू! ✨🛍️ \nफॅशन & अॅक्सेसरीज 👗\nहोम डेकोर & हँडीक्राफ्ट्स 🏠\nगिफ्ट्स & फेस्टिव्ह आयटम्स 🎁\nकिचन & हाऊसहोल्ड 🍽️ \nतुमच्या व्यवसायाला आणि उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची उत्तम संधी! 🌟 \n📅 २\, ३ आणि ४ ऑक्टोबर २०२६\n⏰ सकाळी ११ ते रात्री ९\n🎊 उद्घाटन : २ ऑक्टोबर | सकाळी ११ वा. \n📞 स्टॉल बुकिंगसाठी कार्यालयाशी संपर्क साधा:\n7039927042 / 9137488854 \nआपला स्टॉल आजच बुक करा आणि या भव्य ग्राहक पेठेचा भाग बना! 🛍️✨
URL:https://www.maharashtrasevasangh.in/event/grahak-peth-exhibition/
LOCATION:महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा\, Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32\, Mugalsan Rd\, Sector 17\,\, Airoli\, Navi Mumbai\, Maharashtra\, 400708\, India
CATEGORIES:Upcoming Event
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.maharashtrasevasangh.in/wp-content/uploads/2026/08/gahak-peth1.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR