कचरा वर्गीकरण व शून्य कचरा सोसायटी व्यवस्थापन मॉडेल मध्ये सभासदांचा सहभाग – डॉ. सुभाष दळवी, संस्थापक व संचालक, आस्थाश्री सस्तैनाबिलिटी फाऊंडेशन, मुंबई
यांनी कचरा व्यवस्थापनाचे महत्व सांगताना आरोग्यरक्षण, पर्यावरण संवर्धन, उर्जा आणि संसाधने बचत या दृष्टीने त्याचा कसा फायदा होतो हे समजावून सांगितले.तसेच गृहनिर्माण संस्था कचरा
व्यवस्थापनातून कंपोस्ट खत कसे तयार करू शकतात हे उदाहरणांसहित उपस्थितांना समजाविले.