इ-मेल:

mss_mulund@rediffmail.com

संपर्क क्र.

+88794 32328

Donation / देणगी

महाराष्ट्र सेवा संघाच्या अंतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आपण देणगी देऊ शकता.

Donate Now

Volunteer / स्वयंसेवक

महाराष्ट्र सेवा संघाच्या अंतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आपण स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊ शकता.

Join Now

e-Membership / सभासद

महाराष्ट्र सेवा संघाच्या अंतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी ई - सभासद व्हा.

Read More

आगामी कार्यक्रम

विशेष उपक्रम

आमचे उपक्रम

दृष्टिसेवा केंद्र

महाराष्ट्र सेवा संघ आणि नॅशनल इन्स्टिटयूट फॉर ब्लाईंड यांच्या सयुंक्त विद्यमाने अंध विध्यार्थ्यांसाठी मदतीचा उपक्रम चालविला जातो.

विविध समारंभ व कार्यक्रमांसाठी सभागृह

लग्न, बारसे, रिसेप्शन, निरोप समारंभ, उत्पादनांचे उदघाटन अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आमची सभागृहे भाडे तत्वावर उपलब्ध आहेत

Book Now Read More

आमची वैशिष्ठ्ये

८९ वर्षे पूर्ण

१९३७ साली स्थापना, महाराष्ट्र सेवा संघाने ८९ वर्षे पूर्ण केली आहेत.

Read More

स्वमालकीची सभागृहे

महाराष्ट्र सेवा संघाचे मुलुंड आणि ऐरोली येथे स्वमालकीचे सभागृह आहेत.

Read More

संगणीकृत ग्रंथालये

मेंबर्सकरिता संगणीकृत ग्रंथालयाची सुविधा दोन्ही ठिकाणी.

Read More

दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड यांच्या साहाय्याने दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा.

Read More

आपुलकी त्रैमासिक

स्वतःचे प्रकाशन असलेले आपुलकी हे त्रैमासिक प्रकाशित केले जाते

Read More

आरोग्य केंद्र

आर्थिक द्रुष्ट्या मागास वर्गासाठी स्वतःचे धर्मादाय दवाखाना आणि फिजिओथेरपी केंद्र

Read More

२०.११.१९३७ रोजी “महाराष्ट्र सेवा संघ” असा नामबदल. सुरुवातीची वर्गणी – फक्त चार आणे प्रतिमास. सुरुवातीची उद्दिष्ट्ये – धार्मिक उत्सव करणे, लोकांच्या अडचणी दूर करणे, प्रत्येकास मदत करणे व सर्वांनी एक होणे.

सहभागी व्हा
476

पुरस्कार

2200

स्वयंसेवक

4231

कार्यक्रम

अभिप्राय