इ-मेल:

mss_mulund@rediffmail.com

संपर्क क्र.

+88794 32328

बॉम्बे मेडिकल एड फौंडेशन येथे फिजिओथेरपी क्लिनिक - Maharashtra Seva Sangh Mulund

  • Home
  • बॉम्बे मेडिकल एड फौंडेशन येथे फिजिओथेरपी क्लिनिक
07 Mar
0

बॉम्बे मेडिकल एड फौंडेशन येथे फिजिओथेरपी क्लिनिक आरोग्य विभागाचे सामाजिक कार्याचे कार्यक्षेत्र म्हणजे कर्जत जवळील नांगुर्ले येथील ओक वनौषधी संशोधन व संवर्धन प्रतिष्ठानची जागा. इथे आजूबाजूच्या वस्त्यांमधील लोकांसाठी दवाखान्याची सुविधा आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिली. अनेक आदिवासी, तसेच श्रमजीवी या सुविधेचा लाभ घेत. महाराष्ट्र सेवा संघाचे ( आरोग्य विभागाचे ) या क्षेत्रातले काम, अनुभव बघून बॉम्बे हॉस्पिटलच्या बॉम्बे मेडिकल एड फाउंडेशनने त्यांच्या मुलुंड येथील मंदाकिनी सोसायटी, बालराजेश्वर रोड वरील दवाखान्याच्या व्यवस्थापनाचे काम आरोग्य विभागाकडे सोपवले. हे शक्य झाले ते, संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांच्या बॉम्बे हॉस्पिटलशी असलेल्या व्यवसायिक बंधामुळे. आरोग्य विभागाने व्यवस्थापनाचे आव्हान स्वीकारले आणि दवाखान्यातील डॉक्टरांच्या सहकार्याने रुग्णांना तत्पर…

mahasag