श्री. महेंद्र तेरेदेसाई
चित्रपट, माहितीपट, नाटक, जाहिरात क्षेत्रात लेखक आणि दिग्दर्शक म्हणून गेली ३६ वर्ष कार्यरत.
अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरी पॅनेलवर नेमणूक.
काही शिक्षण संस्थांमध्ये चित्रपट लेखन आणि दिग्दर्शन विषयांचे व्याख्याते.
इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com
