Loading Events

लोकमान्यांचा ग्रंथवेध - Maharashtra Seva Sangh Mulund

  • Home
  • लोकमान्यांचा ग्रंथवेध
  • 01
  • 08

लोकमान्यांचा ग्रंथवेध

  • 05:30 PM - 07:30 PM
  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा

महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड
पं.जवाहरलाल नेहरू रोड, मुलुंड (प), मुंबई- ४०००८०
फोन नं. ८८७९४३२३२८
ई–मेल :– mss_mulund@rediffmail.com
=========================================
महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, आणि पद्मगंधा प्रकाशन, पुणे
आयोजित करीत आहेत
लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनी एक औचित्यपूर्ण प्रकाशन समारंभ.
“लोकमान्यांचा ग्रंथवेध”
या ज्येष्ठ संपादक, लेखक अरविंद व्यं .गोखले लिखित पुस्तकाचे महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांच्या हस्ते प्रकाशन आणि नंतर लेखकाशी संवाद साधतील विकास परांजपे तसेच पद्मगंधाचे अभिषेक  जाखडे पुस्तकाविषयी
मनोगत व्यक्त करतील.

स्थळ :- महाराष्ट्र सेवा संघाचे
सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह
दुसरा मजला, मुलुंड, पश्र्चिम
कधी :- शनिवार, दिनांक ०१ ऑगस्ट 2026
सायं.५.३० वा.
प्रवेश विनामूल्य.
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.

Event Details

  • Date: August 1
  • Time: 5:30 pm - 7:30 pm
  • Event Category:

Organizer

  • Name: महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड

Venue

  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा
  • Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd, above Apna Bazaar, Indira Nagar, Mulund West,
    Mumbai, Maharashtra 400080 India
    + Google Map