Loading Events

पु.ल.आणि सुनिताबाई ( एक सहजिवन ) - Maharashtra Seva Sangh Mulund

  • Home
  • पु.ल.आणि सुनिताबाई ( एक सहजिवन )
  • 11
  • 07

पु.ल.आणि सुनिताबाई ( एक सहजिवन )

  • 06:00 PM - 08:00 PM
  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा

प्रिय रसिक वाचक हो ,
आपले लाडके लेखक पु.ल.देशपांडे ह्यांच्या नुकत्याच येऊन गेलेल्या स्मृती दिनी आपण पुन्हा एकदा त्यांच्या खुसखुशीत साहित्याचा आस्वाद घेतला .
आजही पु.ल चं गारुड मराठी मनावर आहेच . सुनिताबाईंच्या व त्यांच्या सहजीवनाविषयी आपल्या मनात खूप उत्सुकता ही आहे ; ती शमविण्यासाठी आणि त्यांच्या सहजीवनाविषयी खूप काही जाणून घेण्यासाठी, खास तुमच्यासाठी घेऊन आलोय मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम .

पु.ल.आणि सुनिताबाई – ( एक सहजिवन )

सादरकर्त्या – मंजिरी देवरस
(दोघांच्या स्वभावाचे पैलू, विनोदी कथा, दोघांची पत्रे, विनोदी सवांद , विनोदी लेख इ. भरगच्च कार्यक्रम)

आपल्या सर्वाना आग्रहाचे आमंत्रण

कार्यक्रमाची तारीख : ११ जुलै २०२६ ( शनिवार)
वेळ : दु. ६.०० ते ८.००
स्थळ : महाराष्ट्र सेवा संघ, म.बा. देवधर संकुल,सेक्टर – १७, अभ्युदय बँकेजवळ, ऐरोली, नवी मुंबई – ४००७०८
फोन नं. : ७०३९९२७०४२ /९००४३७१९४७

आपले विनीत

विजय जगताप – अध्यक्ष
शंकर.गो. वीरकर – कार्यवाह

Event Details

  • Date: July 11
  • Time: 6:00 pm - 8:00 pm
  • Event Category:

Organizer

  • Name: महाराष्ट्र सेवा संघ ऐरोली

Venue

  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा
  • Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32, Mugalsan Rd, Sector 17,
    Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708 India
    + Google Map