इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com

चीज स्लाइस – CHEESE SLICE
सॅन्डविच जनरेशनची खुसखुशीत गोष्ट
हा नाट्यप्रयोग समस्त रसिक प्रेक्षकांसाठी नि:शुल्क खुला आहे.
प्रयोगानंतर प्रयोगाविषयी चर्चेसाठीही आमंत्रित आहात
पंकज पाठक – अध्यक्ष
माधवी देशमुख – कार्यवाह