इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com
गुरुवार, *०६ ऑगस्ट रोजी* सायंकाळी ७ ते ८.३० वाजता संस्कृत रसास्वाद वर्गात :-
गीतेच्या १२व्या अध्यायाचा प्रारंभ
वक्ते:- श्री.चंद्रशेखर वझे.
स्थळ:- सुविधा शंकर गोखले सभागृह,
महाराष्ट्र सेवा संघ, पं. जवाहरलाल नेहेरू मार्ग, अपना बाजारच्यावर, मुलुंड पश्चिम- ४०००८०.
भ्रमणध्वनी क्रमांक:- ८८७९४३२३२८
आपण सर्व अवश्य या आणि इतरांनाही घेऊन या.
प्रवेश विनामूल्य…