Loading Events

भारताच्या रणरागिणी - Maharashtra Seva Sangh Mulund

  • Home
  • भारताच्या रणरागिणी
  • 22
  • 08

भारताच्या रणरागिणी

  • 04:00 PM - 06:00 PM
  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा

प्रिय मैत्रिणींनो,
आपण आपला ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या मागच्या पिढ्यांनी प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष आपले तन-मन-धन दिलेले आहे. ह्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वतंत्र भारताच्या रचनेत योगदान देणाऱ्या अगणित स्त्रिया ही होऊन गेल्यात. त्यांचे अमूल्य कार्य, असीम धैर्य, त्यांचा त्याग, त्यांची देशसेवा इतिहासात उपेक्षितच राहिली आहे. आपल्याला प्रेरणादायी वाटणाऱ्या ह्या सर्व कर्तुत्ववान वीरांगणांचा कार्यपट आपल्याला उलगडवून दाखवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे.
भारताच्या रणरागिणी

संवादक: मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (निवृत्त)

कार्यक्रमाची तारीख :- २२ ऑगस्ट २०२६ वार :- ४ था शनिवार
वेळ :- दुपारी ४ ते ६ (कार्यक्रम वेळेवर सुरु होईल)
सर्व स्त्री -पुरुषांना हा कार्यक्रम खुला असेल.

Event Details

  • Date: August 22
  • Time: 4:00 pm - 6:00 pm
  • Event Category:

Organizer

Venue

  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा
  • Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32, Mugalsan Rd, Sector 17,
    Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708 India
    + Google Map