इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com
उद्या गुरुवार, *२० ऑगस्ट रोजी* सायंकाळी ७ ते ८.३० वाजता संस्कृत रसास्वाद वर्गात :-
स्वप्नवासवदत्तम् या संस्कृत नाटकाचा रसास्वाद
वक्त्या:- श्रीमती.मुग्धा रिसबूड.
स्थळ:- सुविधा शंकर गोखले सभागृह,
महाराष्ट्र सेवा संघ, पं. जवाहरलाल नेहेरू मार्ग, अपना बाजारच्यावर, मुलुंड पश्चिम- ४०००८०.
भ्रमणध्वनी क्रमांक:- ८८७९४३२३२८
आपण सर्व अवश्य या आणि इतरांनाही घेऊन या.
प्रवेश विनामूल्य…