Loading Events

मेंदूची बॅटरी कमी होतेय का? भाग २ - Maharashtra Seva Sangh Mulund

  • Home
  • मेंदूची बॅटरी कमी होतेय का? भाग २
  • 29
  • 08

मेंदूची बॅटरी कमी होतेय का? भाग २

  • 06:00 PM - 08:00 PM
  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा

आरोग्य विभाग आयोजित
महाराष्ट्र टाइम्सचे प्रयोजकत्व लाभलेली आरोग्यप्रबोधन व्याख्यानमाला
पुष्प ८ वे
विषय- मेंदूची बॅटरी कमी होतेय का? 

अल्झायमर आणि विस्मरण – भाग २

नावे विसरणे, घरचा पत्ता विसरणे, रात्री ” सकाळ झाली का” असे विचारणे, चहा बनवताना साखरे ऐवजी मीठ टाकणे
वरील लक्षणे म्हणजे मेंदूची बॅटरी कमी होऊ लागली आहे का?
म्हणून आजच चार्जिंग सुरू करूया म्हणजे ” मी कोण” असा प्रश्न विचारायला लागू नये.
व्याख्यानामध्ये खालील मुद्यांवर मार्गदर्शन होईल:

१)अल्झायमरवरील वैद्यकीय उपचार आणि व्यवस्थापन
२)जीवनशैलीतील बदल
३)पोषक आहार
४)रुग्णाची काळजी घेताना
५)अल्झायमर टाळण्यासाठी मेंदूला सक्रिय कसे ठेवाल?
ह्या भाषणानंतर ३० मिनिटांचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत:

स्टैंड अप कॉमेडी
शीर्षक: रुग्ण बेजार …..करूया हास्योपचार
डॉक्टर आणि पेशेंट च्या संवादातून निर्माण झालेले विनोद

वक्ते: डॉ. मुकेश शेटे-एम डी( इंटर्नल मेडिसिन)डी. एन.बी.(नेफ्रालॉजी)

Event Details

  • Date: August 29
  • Time: 6:00 pm - 8:00 pm
  • Event Category:

Organizer

  • Name: महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड
  • Website: View Organizer Website

Venue

  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा
  • Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd, above Apna Bazaar, Indira Nagar, Mulund West,
    Mumbai, Maharashtra 400080 India
    + Google Map