Loading Events

संस्कृत रसास्वाद - भर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोक - Maharashtra Seva Sangh Mulund

  • Home
  • संस्कृत रसास्वाद – भर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोक
  • 27
  • 08

संस्कृत रसास्वाद – भर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोक

  • 07:00 PM - 08:30 PM
  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा

गुरुवार, *२७ ऑगस्ट रोजी* सायंकाळी ७ ते ८.३० वाजता संस्कृत रसास्वाद वर्गात :-
भर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोक तसेच गीतेचा वा अध्याय
वक्ते:- श्री.चंद्रशेखर वझे.

स्थळ:- सुविधा शंकर गोखले सभागृह,
महाराष्ट्र सेवा संघ, पं. जवाहरलाल नेहेरू मार्ग, अपना बाजारच्यावर, मुलुंड पश्चिम- ४०००८०.
भ्रमणध्वनी क्रमांक:- ८८७९४३२३२८
आपण सर्व अवश्य या आणि इतरांनाही घेऊन या.
प्रवेश विनामूल्य.

Event Details

  • Date: August 27
  • Time: 7:00 pm - 8:30 pm
  • Event Category:

Organizer

  • Name: महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड
  • Website: View Organizer Website

Venue

  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा
  • Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32, Mugalsan Rd, Sector 17,
    Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708 India
    + Google Map