इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com

अभिवाचन — महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची…?
🇮🇳 महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हा लढा समजून घेतलाच पाहिजे! ❤️🚩
महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि अस्मिता यांचा जागर करणारा विशेष कार्यक्रम — “महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची…” 🎭
संस्कृती कला प्रतिष्ठान व लोकनागर प्रतिष्ठान निर्मित कलाकृतीचे अभिवाचन आणि सादरीकरण अनुभवण्यासाठी नक्की उपस्थित राहा.
📅 रविवार, दि. २७ सप्टेंबर
⏰ सायं. ६ वा.
📍 महाराष्ट्र सेवा संघ, ऐरोली, सेक्टर १७
प्रवेश विनामूल्य! 🙏
