Loading Events

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा मूलमंत्र !! - Maharashtra Seva Sangh Mulund

  • Home
  • ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा मूलमंत्र !!
  • 13
  • 06

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा मूलमंत्र !!

  • 06:00 PM - 08:00 PM
  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा

विषय :- ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा मूलमंत्र !!!!
निरोगी शरीर, शांत मन आणि आनंदी जीवन – हाच जीवनाचा खरा मंत्र !!

आजकाल ज्येष्ठांच्या वाढत्या आयुर्मानाबरोबरच नव्याने उदयास येणाऱ्या रोगांची संख्याही वाढत चाललीय. नवनवीन उपचार पद्धतीही विकसित झाल्या आहेत. परंतु एकूणच उपचार पद्धतीवरील खर्चही वाढत चालला आहे. या परिस्थीतीत आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
ह्या व्याख्यानात खालील विषयांवर मार्गदर्शन केले जाईल:
1. योग्य आणि संतुलित आहार
2. शारीरिक हालचाल आणि व्यायाम
3. मानसिक आरोग्य आणि सामाजिक सहभाग
4. वेगवेगळ्या अवयवांचे जसे हृदय, मूत्रपिंड, हाडे व सांधे, यकृत व फुफ्फुसे ह्यांचे संरक्षण कसे कराल
5. घरातील सुरक्षितता आणि वैयक्तिक काळजी

मार्गदर्शन :- डॉ. मुकेश शेटे- एमडी (इंटर्नल मेडिसिन), डी.एन.बी. (नेफ्रालॉजी)
किडनी व ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट
वेळ व दिनांक : शनिवार, दिनांक १३ जून,२०२६
सायंकाळी ६.०० वाजता
स्थळ :- संस्थेचे सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह,
दुसरा मजला, मुलुंड (प.) मुंबई ४०००८०
प्रवेश विनामूल्य

Event Details

  • Date: June 13
  • Time: 6:00 pm - 8:00 pm
  • Event Category:

Organizer

  • Name: महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड

Venue

  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा
  • Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd, above Apna Bazaar, Indira Nagar, Mulund West,
    Mumbai, Maharashtra 400080 India
    + Google Map