इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com

महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड
पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, मुलुंड (प.), मुंबई ४०००८०
फोन नं. ८८७९४३२३२८ ई- मेल : mss_mulund@rediffmail.com
अर्थ विभाग आयोजित
महाराष्ट्र टा
म्सचे माध्यम प्रायोजकत्व लाभलेली अर्थप्रबोधन व्याख्यानमाला
पुष्प १२० वे
=======================================================
विषय : मृत्युपत्र अर्थात इच्छापत्र
आपल्या मृत्यू नंतर आपली स्थावर जंगम मालमत्ता आपल्या वारसांकडे आपल्या इच्छेनुसारच जावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी इच्छापत्र केले जाते त्यासंबंधी अनेक प्रश्न मनात येतात. उदा. इच्छापत्र म्हणजे काय ? ते कोणी आणि केव्हा करावे ? कायद्याच्या तरतुदी काय आहेत ? व्यावहारिक गोष्टी कोणत्या
आहेत ? मृत्युपत्र कसे करावे ? कोणत्या गोष्टींचा समावेश करावा ? नॉमिनेशनच्या मर्यादा काय आहेत ? प्रोबेट म्हणजे काय ? या आणि अशा सर्व शंकांचे निरसन करून घेऊया.
या संबंधीचे टिपण सर्व श्रोत्यांना दिले जाईल.
वक्ते : सी.ए. चंद्रशेखर वझे
दिवस व दिनांक : शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६
वेळ : सायं.६.०० ते ८.00
स्थळ: संस्थेचे सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह,
दुसरा मजला, महाराष्ट्र सेवा संघ,मुलुंड
प्रवेश विनामूल्य
सौजन्य :- टीजेएसबी बँक
