Loading Events

पाककला स्पर्धा - Maharashtra Seva Sangh Mulund

  • Home
  • पाककला स्पर्धा
  • 26
  • 09

पाककला स्पर्धा

  • 04:00 PM - 06:00 PM
  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा

🍽️👩‍🍳 पाककला स्पर्धा 🍽️👩‍🍳

🌾 चव, परंपरा आणि सर्जनशीलतेचा भन्नाट संगम! 😋❤️
महाराष्ट्र सेवा संघ – मैत्री महिला विभाग आयोजित “पाककला स्पर्धा” मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या पाककलेचा आस्वाद सगळ्यांना द्या! 👩‍🍳✨
🌾 विषय — ज्वारी / बाजरीचे तिखट-गोड कोणतेही चवीचे पदार्थ
🏆 पहिल्या ३ स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे!
🎤 सोबत खास खुमासदार मैफिल — कविता, गाणी आणि विनोदी लेख सादरीकरणाची संधी!
📅 शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६
⏰ सायं. ४ ते ६ वा.
📞 नोंदणीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.
चवही… संस्कृतीही… आपलीच! ❤️

Event Details

  • Date: September 26
  • Time: 4:00 pm - 6:00 pm
  • Event Category:

Organizer

Venue

  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा
  • Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32, Mugalsan Rd, Sector 17,
    Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708 India
    + Google Map