इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com

म.से.सं.मुलुंड कला विभाग आयोजित विशेष कार्यक्रम
सिनेसंगीताने नटलेल्या भारतीय सिनेमाची एक आगळीवेगळी ओळख करून देणारी जगभर गाजलेली डाॅक्युमेंटरी
‘सिंगींग इन सिनेमा’
संकल्पना – संशोधन – पटकथा – निर्माता – दिग्दर्शक
अशोक राणे
रविवार 23 ऑगस्ट, २०२६
सायंकाळी ६ वा.
सु. ल. गद्रे सभागृह
नेहरू मार्ग, मुलुंड पश्चिम
