Loading Events

स्वरधारा - Maharashtra Seva Sangh Mulund

  • Home
  • स्वरधारा
  • 14
  • 06

स्वरधारा

  • 06:00 PM - 08:00 PM
  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा

महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड
पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, मुलुंड (प), मुंबई ४०००८०
फोन नं. 8879432328 ई- मेल : mss_mulund@rediffmail.com
=================================
सुविधा शंकर गोखले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ
महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड आयोजित
वाडी Sisters, पुणे प्रस्तुत
“ स्वरधारा “
(क्लासिकल बेस्ड मराठी आणि हिंदी गीतांची सुमधुर मैफिल)
गायिका – कार्तिकी वझे आणि प्रीति गोरे
वेळ व दिनांक :- रविवार, दि. १४ जून २०२६
सायं. ६.०० वाजता
स्थळ :- संस्थेचे सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह, दुसरा मजला , मुलुंड पश्चिम

प्रवेश विनामूल्य

Event Details

  • Date: June 14
  • Time: 6:00 pm - 8:00 pm
  • Event Category:

Organizer

  • Name: महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड

Venue

  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा
  • Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd, above Apna Bazaar, Indira Nagar, Mulund West,
    Mumbai, Maharashtra 400080 India