श्री. अनिल सुधाकर कुऱ्हेकर
महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड,ऐरोली.
ऐरोली शाखेमध्ये समिती सदस्य म्हणून गेली ९वर्षे कार्यरत.
विज्ञान विभागाचा अध्यक्ष म्हणून गेली ३ वर्षे अधिभार स्वीकारला आहे.
शाखेतर्फे विशेष कामांसाठी नियुक्त केलेल्या विविध समित्यांमध्ये योगदान.
इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com
