श्री. जयप्रकाश बर्वे
IDBI बँकेतून सेवानिवृत्त, गेल्या ४५ वर्षां पासून महाराष्ट्र सेवा संघाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग. २० वर्षे कोषाध्यक्ष, १० वर्षे कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्य केले असून, सन २०१५ पासून कार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com
