श्री. किरण रामचंद्र देशमुख
इलेक्ट्रिकल इंजिनियर, गेली ३८ वर्षे स्वतःचा इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टिंग चा व्यवसाय, मुंबई एअरपोर्ट सहित अनेक मोठ्या आस्थापनांना सेवा पुरवतो, सोबतच अनेक सामाजिक संस्थांमध्ये जबाबदारीने कार्यरत, गिर्यारोहण, संगीत, मॅरेथॉन हे छंद.
इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com
