श्री किशोर मनोहर पेंढरकर
महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा अध्यक्ष
🔸 म से सं ऐरोली कालविभाग अध्यक्ष म्हणून १५ वर्षे कार्य
🔸म से सं ऐरोली कोषाध्यक्ष
म्हणून ५ वर्षे कार्य
🔸 व्यवसाय:- टॅक्स, फायनान्स आणि मॅनेजमेंट कन्सल्टंट
🔸 आंतर बँक राष्ट्रीय नाट्य, महाराष्ट्र राज्य नाट्य तसेच अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये दिग्दर्शन, अभिनय व त्यात अनेक पारितोषिके गेली २०- ३५ वर्षे
🔸 आकाशवाणीवर ऐसी अक्षरे, कामगार सभा इ ठिकाणी काव्य वाचन तसेच श्रुतिका, इतर साहित्य अभिवाचन
इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com
