श्री. राहुल सुदेश मेश्राम
बी.ई. (EXTC) पदवीधर, मध्य रेल्वेच्या सिग्नल व दूरसंचार विभागात अभियंता म्हणून कार्यरत. महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर (MMRCC) चे समन्वयक, शोध व बचाव कार्यात सक्रिय योगदान. सह्याद्रीतील २५५ हून अधिक गड-दुर्गांची भटकंती. गिर्यारोहण, आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळत सक्रियपणे कार्यरत आहे.
इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com
