श्री. शंकर गोविंद वीरकर.
ऐरोली शाखेमध्ये व्यवस्थापकीय समिती सदस्य म्हणून गेली 25 वर्षे कार्यरत.
ग्रंथालय, अभ्यासिका,कलाविभाग या विभागांत काम,तसेच ऐरोली शाखा कार्यवाह म्हणून 9 वर्ष कार्यरत.
शाखेतर्फे विशेष कामांसाठी नियुक्त केलेल्या विविध समित्यांमध्ये योगदान.
इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com
