संस्कृत स्तोत्रपठण स्पर्धा

महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd, above Apna Bazaar, Indira Nagar, Mulund West,, Mumbai

यावर्षीच्या संस्कृत दिनानिमित्त, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड आणि संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद् आदिशंकराचार्य यांच्या काही स्तोत्रांची पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पाठांतरासाठी निवडलेल्या स्तोत्रांची पीडीएफ सोबत जोडली […]