• सिंगिंग इन सिनेमा

    महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd, above Apna Bazaar, Indira Nagar, Mulund West,, Mumbai, Maharashtra, India

    म.से.सं.मुलुंड कला विभाग आयोजित विशेष कार्यक्रम सिनेसंगीताने नटलेल्या भारतीय सिनेमाची एक आगळीवेगळी ओळख करून देणारी जगभर गाजलेली डाॅक्युमेंटरी 'सिंगींग इन सिनेमा' संकल्पना - संशोधन - पटकथा - निर्माता - दिग्दर्शक अशोक राणे रविवार 23 ऑगस्ट, २०२६ सायंकाळी ६ वा. सु. ल. गद्रे सभागृह नेहरू मार्ग, मुलुंड पश्चिम

  • संस्कृत रसास्वाद – भर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोक

    महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32, Mugalsan Rd, Sector 17,, Airoli, Navi Mumbai, Maharashtra, India

    गुरुवार, *२७ ऑगस्ट रोजी* सायंकाळी ७ ते ८.३० वाजता संस्कृत रसास्वाद वर्गात :- भर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोक तसेच गीतेचा वा अध्याय वक्ते:- श्री.चंद्रशेखर वझे. स्थळ:- सुविधा शंकर गोखले सभागृह, महाराष्ट्र सेवा संघ, पं. जवाहरलाल नेहेरू मार्ग, अपना बाजारच्यावर, मुलुंड पश्चिम- ४०००८०. भ्रमणध्वनी क्रमांक:- ८८७९४३२३२८ आपण सर्व अवश्य या आणि इतरांनाही घेऊन या. प्रवेश विनामूल्य.

  • मेंदूची बॅटरी कमी होतेय का? भाग २

    महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd, above Apna Bazaar, Indira Nagar, Mulund West,, Mumbai, Maharashtra, India

    आरोग्य विभाग आयोजित महाराष्ट्र टाइम्सचे प्रयोजकत्व लाभलेली आरोग्यप्रबोधन व्याख्यानमाला पुष्प ८ वे विषय- मेंदूची बॅटरी कमी होतेय का?  अल्झायमर आणि विस्मरण - भाग २ नावे विसरणे, घरचा पत्ता विसरणे, रात्री " सकाळ झाली का" असे विचारणे, चहा बनवताना साखरे ऐवजी मीठ टाकणे वरील लक्षणे म्हणजे मेंदूची बॅटरी कमी होऊ लागली आहे का? म्हणून आजच चार्जिंग […]

  • संस्कृत स्तोत्रपठण स्पर्धा

    महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd, above Apna Bazaar, Indira Nagar, Mulund West,, Mumbai, Maharashtra, India

    यावर्षीच्या संस्कृत दिनानिमित्त, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड आणि संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद् आदिशंकराचार्य यांच्या काही स्तोत्रांची पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पाठांतरासाठी निवडलेल्या स्तोत्रांची पीडीएफ सोबत जोडली आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते १ या वेळात घेण्यात येईल. प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख […]

  • संस्कृत रसास्वाद

    महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd, above Apna Bazaar, Indira Nagar, Mulund West,, Mumbai, Maharashtra, India

    उद्या, गुरुवार, *३ सप्टेंबर रोजी* सायंकाळी ७ ते ८.३० वाजता संस्कृत रसास्वाद वर्गात :- भर्तृहरीच्या नीतिशतकातील सहाव्या श्र्लोकापासून पुढे तसेच गीतेच्या बाराव्या अध्यायातील अकरावा श्लोक वक्ते:- श्री.चंद्रशेखर वझे. स्थळ:- सुविधा शंकर गोखले सभागृह, महाराष्ट्र सेवा संघ, पं. जवाहरलाल नेहेरू मार्ग, अपना बाजारच्यावर, मुलुंड पश्चिम- ४०००८०. भ्रमणध्वनी क्रमांक:- ८८७९४३२३२८ आपण सर्व अवश्य या आणि इतरांनाही घेऊन […]

  • भावपूर्ण स्मरणसभा

    महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd, above Apna Bazaar, Indira Nagar, Mulund West,, Mumbai, Maharashtra, India
  • प्रहार ब्रम्हास्त्राचा – पुस्तक वितरण समारंभ

    महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd, above Apna Bazaar, Indira Nagar, Mulund West,, Mumbai, Maharashtra, India

    तीन चार दशकांपूर्वी भारताची व्यावसायिक राजधानी मुंबई ही गुन्हेगारी जगताचा निर्घृण हिंसाचार, खंडणीखोरी, गुन्हेगारी टोळयांच्यातील परस्पर भीषण संघर्ष, आणि अपहरणे अश्या भयावह कृत्त्यांनी त्रासलेली आणि ग्रासलेली होती. अशा वेळी एक नवीन कायदा आणला गेला जो जणू ब्रह्मास्त्रच ठरला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी स्वतः कथन केलेली ही मुंबईतील संघटित गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनाची चित्तथरारक, […]

  • मला काय वाटतं – लेखन स्पर्धा

    महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd, above Apna Bazaar, Indira Nagar, Mulund West,, Mumbai, Maharashtra, India

    मैत्रेयी व सा. स. न. चिं. केळकर ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मला काय वाटतं ….” लेखन स्पर्धा - वर्ष सातवे ***विविध विषयांवरचे तुमचे विचार, तुमची मतं शब्दांकित करण्याची एक सुवर्णसंधी*** लेखन स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे : १) नारायण सुर्वे व्यक्ती आणि साहित्य २) आपल्या शिक्षण व्यवस्थेतून “शिक्षण” हरवले आहे का ? ३) फॅमिली डॉक्टर परत […]

  • गप्पा कट्टा

    महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32, Mugalsan Rd, Sector 17,, Airoli, Navi Mumbai, Maharashtra, India

    ☕📚 गप्पा कट्टा ☕📚 ☕📚 चहाचा कप… गप्पांचा विषय… आणि विचारांची देवाणघेवाण! वेगवेगळ्या शहरांत, वेगवेगळ्या क्षेत्रांत आणि वेगवेगळ्या अनुभवांतून आलेल्या व्यक्तींना एकत्र आणणारा एक सुंदर उपक्रम — “गप्पा कट्टा” 💬❤️ राजकीय विषय वगळता पेपरमधील बातम्या, नृत्य, चित्रपट, काव्य, पुस्तकं, आंतरराष्ट्रीय घडामोडी अशा विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी! 👥 Gen Alpha पासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी […]