संस्कृत रसास्वाद – भर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोक
गुरुवार, *२७ ऑगस्ट रोजी* सायंकाळी ७ ते ८.३० वाजता संस्कृत रसास्वाद वर्गात :- भर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोक तसेच गीतेचा वा अध्याय वक्ते:- श्री.चंद्रशेखर वझे. स्थळ:- सुविधा शंकर गोखले सभागृह, महाराष्ट्र सेवा संघ, पं. जवाहरलाल नेहेरू मार्ग, अपना बाजारच्यावर, मुलुंड पश्चिम- ४०००८०. भ्रमणध्वनी क्रमांक:- ८८७९४३२३२८ आपण सर्व अवश्य या आणि इतरांनाही घेऊन या. प्रवेश विनामूल्य.
