मेंदूची बॅटरी कमी होतेय का? भाग २
आरोग्य विभाग आयोजित महाराष्ट्र टाइम्सचे प्रयोजकत्व लाभलेली आरोग्यप्रबोधन व्याख्यानमाला पुष्प ८ वे विषय- मेंदूची बॅटरी कमी होतेय का? अल्झायमर आणि विस्मरण - भाग २ नावे विसरणे, घरचा पत्ता विसरणे, रात्री " सकाळ झाली का" असे विचारणे, चहा बनवताना साखरे ऐवजी मीठ टाकणे वरील लक्षणे म्हणजे मेंदूची बॅटरी कमी होऊ लागली आहे का? म्हणून आजच चार्जिंग […]
