पु.ल.आणि सुनिताबाई ( एक सहजिवन )
प्रिय रसिक वाचक हो , आपले लाडके लेखक पु.ल.देशपांडे ह्यांच्या नुकत्याच येऊन गेलेल्या स्मृती दिनी आपण पुन्हा एकदा त्यांच्या खुसखुशीत साहित्याचा आस्वाद घेतला . आजही पु.ल चं गारुड मराठी मनावर आहेच . सुनिताबाईंच्या व त्यांच्या सहजीवनाविषयी आपल्या मनात खूप उत्सुकता ही आहे ; ती शमविण्यासाठी आणि त्यांच्या सहजीवनाविषयी खूप काही जाणून घेण्यासाठी, खास तुमच्यासाठी घेऊन […]
