गिरिमित्र संमेलन २०२६
२३ वे गिरिमित्र संमेलन साहसाला सीमा नसते, पण हिमालयातील सियाचेन सारख्या अतिउंचीवरील युद्धभूमीवर घडलेलं साहस व शौर्य अतुलनीय आहे. सियाचेन हिमनदीमधील बर्फाच्छादीत खिंडी, शिखरे, चौक्या काबीज करण्यासाठी गिर्यारोहणाचे कौशल्य वापरून शत्रू आणि निसर्गाशी लढा देत गाजवलेला पराक्रम थक्क करणारा आहे. या मोहिमांचे नियोजन करणारे, सहभागी असणारे शूरवीर अधिकारी आणि सैनिक; पाहुणे लाभणे हे आपलं भाग्य […]
