संसार पंढरीची रुक्मिणी
नमस्कार मैत्रिणींनो, वातावरणात ‘विठ्ठलाचा’ जयघोष निनादतो आहे. आपली मात्र संसाराच्या रहाटगाडग्यातून सुटका नाही. संसार, मुलबाळे, सणवार, अध्यात्म सगळ्यांचा मेळ तरी कसा घालणार? कुटुंबाला आधार देणाऱ्या आपण – ‘गृहलक्ष्मी’ पण घर आणि बाहेरील जगाचा मेळ घालताना त्रेधातिरपट होतोय ; म्हणूनच आपल्यासारख्या घरोघरींच्या रुक्मिणींना खास आमंत्रण. संसार पंढरीची रुक्मिणी - (आजच्या स्त्रीची कर्तव्ये आणि त्याग) - संवादक […]
