आर्थिक वर्ष २०२५- २६ चे विवरण पत्र
१ एप्रिल २०२६ पासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू झाला आहे. काय आहेत नव्या तरतुदी आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य करदात्यांवर कसा होईल? काही अतिरिक्त कर भरावा लागेल का? नवीन फॉर्म्स कोणते आहेत? फॉर्म 15 H/G ऐवजी आता कोणता फॉर्म भरावा लागेल? तसेच आर्थिक वर्ष २०२५- २६ चे विवरणपत्र सादर करताना १२ लाखाच्या आत उत्पन्न असेल तरी […]
