बरसो रे मेघा बरसो …
प्रिय मैत्रिणींनो, आपण सगळेच जण चातकासारखी पावसाची वाट पाहतोय. टपटप करत थेंब यावेत, सरींवर सरी धो धो कोसळाव्यात आणि तहानलेल्या धरतीला नि पर्यायाने आपल्याला तृप्त कराव, चिंब करावं ही तृष्णा सगळ्यांनाच लागली आहे. चला पावसाची संगीताच्या तालात आळवणी करूया, बरसो रे... मेघा... बरसो - (पावसाची मराठी - हिंदी गाण्यांची मैफिल) गायक कलाकार - जयमंगल वानखेडे, […]
